स्थागुशा पथकाने उघड केले ३ दागिणे चोरीचे गुन्हे…

गर्दीच्या ठिकाणावरून हातसफाई करून सोन्याचे दागीने चोरणारी महीला टोळीचा पर्दाफाश,स्थागुशा पथकाची कामगिरी… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पहीली घटना – भिमराव शंकरराव ताकसांडे, वय 60 वर्ष, रा. नेरी (मिरापूर) हे दि. 7 रोजी रोजी मनोहर तुकाराम ढोमणे यांचे सोन्याचे दुकानातून सोन्याचे लॅाकेट, सोन्याचे मनी एकुण किंमत 59,722/- रूपयाचे विकत घेवून बजाज चैक, वर्धा […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने गडचिरोली येथे जाऊन केली अटक…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली जिल्हयातील सराईत मोटारसायकल चोरट्यास घेतले ताब्यात,आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश कोडावार यांनी विशेष पथक […]

Read More

सुपारी किलींगच्या माध्यमातुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…..

उमरेड हद्दीत सुपारी किलींग प्रकरणात  गोळीबार करून पसार होणाऱ्या आरोपींना स्थागुशा पथकाने केली अटक,निवडनुकीत हारण्याचा वचपा काढण्यासाठी सुपारी देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न   मुख्य सुत्रधार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… उमरेड(नागपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उमरेड हद्दीत मौजा मांगरुळ या गावात येथे दि. २३/०१/२०२४ रोजी यातील फिर्यादी (जखमी) गब्बर देवराव रेवतकर हे दि. २३/०१/२०२४ चे सकाळी […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरटा सिटी कोतवाली पोलिसांच्या तावडीत सापडला,उलगडा झाला २८ मोटारसायकल चोरीचा…

सराईत मोटारसायकल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात,आरोपीकडुन एकुन २८ मोटारसायकल केल्या जप्त… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि. 13/09/2023 रोजी फिर्यादी संजय शेषरावजी तरेकर वय 55 वर्ष, रा उत्कर्ष, नगर अमरावती येथे तक्रार दिली की ते त्यांची मोटार सायकल हिरो शाईन कंपनीची ची  क्र MH 27 B C […]

Read More

गावठी बनावटीच्या पिस्टलसह स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने बसमत ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एका इसमास घेतले ताब्यात…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात मालाविरुध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच अवैध शस्त्र विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, पोलिस निरीक्षक  विकास पाटील, स्था.गु.शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवसांब घेवारे यांचे पथक […]

Read More

बस स्थानकावर प्रवाश्यांचे दागिणे चोरणारा स्वारगेट पोलिसाचे ताब्यात…

प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी केली अटक… पुणे (सायली भोंडे) –  स्वारगेट एस टी स्टँड येथे प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी सुरेश शिंदे रा.फ्लॅट नं.१०३ सी विंग सेलेस्टा स्पाईन रोड कुंदळवाडी फाटा चिखली पिंपरी चिंचवड हे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने […]

Read More

अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन चुलत भावाचा केला खुन आरोपी अटकेत,वाकड पोलिसांची कामगिरी…

चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपींच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – वाकड पोलिस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या मध्ये वहीणी सोबत संबंध असल्याच्या संशयावरुन चुलत भावाचा खुन करणाऱ्या आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या प्रकरणी मयत नामे- प्रमोद यादव याचा भाऊ विरेंद्रकुमार यादव यांनी वाकड पोलिस ठाण्यात […]

Read More

घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,चोरीस गेलेला मुद्देमाल केला जप्त…

वसमत तालुक्यातील मौ. पळशी येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,60 हजार रू. नगदी, 01 कार किं. 2 लाख रूपये असा एकुण 2 लाख 60 हजार रूपयाचा मुददेमाल सोबतच घरफोडी करण्यासाठी वापरलेले साहीत्य केले जप्त…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हयातील बसमत तालुका अंतर्गत मौ. पळशी यागावी दिनांक १८/०१/२०२८ रोजी रात्रौ दरम्याण फिर्यादी सोपान […]

Read More

सराईत मोबाईल चोरट्यास नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात,मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…

नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना केली अटक… नांदेड (प्रतिनिधी)- पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दित मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. मोबाईल चोरीचे प्रमाण कमी करुन मोबाईल चोराना अटक करुन गुन्हयातील गेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा केळवद पोलिसांचे सहकार्याने धापोवाडा येथील जुगार अड्ड्यावर छापा…

धापेवाडा येथील बंद घरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलिस अधिक्षक व केळवद पोलीसांचा छापा,एकुण १,२३,७०० /- रू. चा मुद्देमाल जप्त…. केळवद(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २२ रोजी  रोजी मौजा धापेवाडा येथे वार्ड क्र. ०४ गजानन मंदीराच्या मागे उमाशंकर बहादुरे यांचे घरात काही ईसम जुगार खेळ खेळत असल्याची माहीती  अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!