बिझीलॅंड शॅापींग कॅाम्प्लेक्स येथील चोरीचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट १ ला यश…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने बिझीलॅंड येथील दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या… अमरावती (प्रतिनिधी)- गुन्हे शाखा युनिट क्र.1 अमरावती शहर यांनी 24 तासांच्या आत दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयूर किशोर सोळके (वय 18वर्षे), रोहीत चंदूलाल विश्वकर्मा (वय 21 वर्षे) आणि विधीसंघर्षग्रस्त बालक सर्व राहणार झिनीत हॉस्पीटल जवळ जना कॉटन मार्केट अमरावती […]

Read More

नगरसेवक खुनी हल्ला प्रकरणी आणखी ५ आरोपींना गोंदिया पोलिसांनी केली अटक,वापरलेली बंदुकही केली हस्तगत…

माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव” यांचेवरील गोळीबार प्रकरण गुन्ह्यात आणखी 5 आरोपींना अटक आतापर्यंत एकूण 9 आरोपी अटकेत,आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा (मावझर/अग्निशस्त्र), तीन राउंड व दोन मोटर सायकली, 4 मोबाईल हस्तगत… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी चे साधारण 11.00 वा . ते 11.30 वा. दरम्यान सावलानी किराना […]

Read More

कोंबड्यांची झुंज लावुन जुगार खेळणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा…

पोलिस स्टेशन पाटण हद्दीतील ग्राम कोडपा खिंडी जंगल परिसरातील कोंबड बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, २,२५,८६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १४/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी येथे हजर असतांना गोपनीय  माहिती मिळाली की, पाटण पो.स्टे. हद्दीतील ग्राम कोडपा खिंडी गावाचे बाजुला असलेल्या जंगलामध्ये सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत काही इसम हे कोंबडयाच्या […]

Read More

शुल्लक कारणावरुन जन्मदाती आई,बाप व लहान भावास मारुन अपघाताचा बनाव करणाऱ्या मोठ्या मुलाचा डाव हिंगोली पोलिसांनी उधळला…

आई, वडील व सख्या भावाचा खुन करून अपघाताचा बनाव करणाऱ्यास ठोकल्या बेडया,(स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली व पोलिस स्टेशन,बासंबा यांची संयुक्त कार्यवाही.. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर  हे हिंगोली पोलिस घटकामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्हयावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवतात व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यानुसार दि. ११/०१/२०२४ रोजी पोलिस […]

Read More

बनावट नकली सोने देऊन फसवनुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

नकली सोने देऊन फसवणुक करणाऱ्याला परभणी पोलिसांनी केली अटक… परभणी (प्रतिनिधी) – नकली बनावट सोने असली असल्याचे भासवून त्या बदल्यात पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला शिताफीने परभणी पोलिसांनी अटक केली आहे. माञ सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकांना अशा प्रकारचे बनावट सोने देतो म्हणून फसवणुक केलेली आहे. या आरोपीला जप्त मुद्देमालासह पो.स्टे. […]

Read More

कत्तलीसाठी गोतस्करी करणारे वाहन स्थागुशा पथकाचे ताब्यात…

अवैधरित्या जनावरांची कत्तलीकरीता वाहतुक करणार्यावर स्थागुशा पथकाची कार्यवाही,६ गोवंशसह एकुण ६,१०,००० / – रू चा मुद्देमाल जप्त,आरोपी कारचालक फरार…. नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने खास करुन गोतस्करी यांच्या संबंधाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ओमप्रकाश कोकाटे व सर्व प्रभारी यांना योग्य त्या सुचना देऊन […]

Read More

गौखनिजाची विनापरवाना चोरी करुन वाहतुक करणारे समुद्रपुर पोलिसांचे जाळ्यात…

अवैद्यरित्या रेती उत्खल्लन करून चोरून वाहतुक कारणाऱ्यावर समुद्रपुर पोलिसांचा कार्यवाहीचा बडगा, ट्रॅक्टर व रेती असा एकुन किंमत 18,15,000/-  रू मुद्देमाल जप्त २ आरोपी अटकेत…. वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्सानुसार दिनांक  14/01/2022 रोजी सहायक पोलीस निरिक्षक संतोष शेगावकर यांच्या […]

Read More

विक्रीकरीता जाणारे गोमांस खदान पोलिसांनी नाकाबंदी करुन घेतले ताब्यात…

विक्रीकरीता जाणारे गोवंशीय मांस खदान पोलिसांनी केले जप्त,वाहनासह २,१२०००/- मुद्देमाल जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग , अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी अकोला  जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या चालणारे सर्व बेकायदेशीर धंदयाचे समुळ उच्चाटन करणाच्या तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून अवैध धंद्यांवर अंकुश व आळा घालण्या […]

Read More

गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार करणारे अखेर अकोला पोलिसांचे ताब्यात…

गस्तीवरील पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…. अकोला (प्रतिनिधी)- चार तरुणांनी गस्तीवरील पोलिस पथकाच्या दिशेन हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच काही दिवसांपुर्वी अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस ठाण्याअंतर्गत मांजरी-कंचनपूर मार्गावर (दि.३० डिसेंबर २०२३) रोजी घडली होती. दुचाकीवरून फिरत असलेल्या चार संशयित तरुणांनी हा गोळीबार केला. हल्लेखोरांच्या गोळीबारात पोलिस थोडक्यात बचावले. घटनेनंतर […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास LCB च्या पथकाने घेतले ताब्यात…

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात, 02 मोटारसायकलसह आरोपीस अटक…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले गंभीर  गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!