गोवंशीय जनावरांचे कत्तली प्रकरणी ६ आरोपी अटकेत कोतवाली पोलिसांची कार्यवाही…
गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५,६०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन,६ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… अहमदनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबुन ठेवुन त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाची माहिती मिळताच यादव यांनी […]
Read More