विनापरवाना अवैधरित्या पिस्टल बाळगणारा लोणावळा पोलिसांचे ताब्यात…
बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमास पकडून एक गावठी पिस्टल व एक जीवंत राऊंड केले जप्त,लोणावळा ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…. लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की, अंकीत गोयल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, मितेश गट्टे , अपर पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना […]
Read More