दरोडा टाकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले

दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना शस्त्रासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. लातुर – सवीस्तर व्रुत्त असे की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीसांची रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना, […]

Read More

सराफाचे दुकानातून बॅग लिफ्ट करणारी आंतरराज्यीय टोळी नांदेड पोलिसांचे गळाला…

अर्धापुर व नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत सोन्याची बॅग लिफ्टींग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एकास 4,23,000/- रुपयाच्या मुद्देमालासह अटक,स्थानिक गुन्हे शाखा, नादेडची कामगिरी…… नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयातील पोलिस स्टेशन अर्धापुर व नांदेड ग्रामीण हद्दीत सोनारांच्या दुकानातून बॅग लिफटींगचे गुन्हे घडलेले होते. सदर गुन्हयांना आळा बसवा व सदरचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्यासाठी पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण […]

Read More

गुंतागुंतीच्या खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात परतवाडा पोलिसांना यश…

अकस्मात मृत्यु प्रकरणात परतवाडा पोलीसांकडून शिताफीने तपास करुन खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या… परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, 18/10/2023 रोजी पोलिस स्टेशन ला  फिर्यादी  सागर सकल भलावी वय 24 वर्ष रा. केदारनगर,देवमाळी, परतवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मृतक सुकलाल ऊर्फ सोकाली मलाजी उईके वय 60 वर्षे रा.तळवेल, ता. चांदुर बाजार जि. अमरावती यांचे मरणाबाबत मर्ग क्रमांक […]

Read More

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट..

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट.. नवी दिल्ली – आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयएने आज पहाटेपासून ही कारवाई […]

Read More

कुठलाही पुरावा नसतांना ४ तासात अनोळखी खुनीस मुंबंई येथुन केली अटक,वाकड पोलिसांची कामगिरी…

आपले हातून झालेल्या मारहानीतुन  खुन झाल्याचे कळताच फरार झालेल्या आरोपीस ०४ तासात केली अटक,फिरस्ता इसमाने दिली पोलिसांची तपासाला कलाटणी… पिंपरी-चिंचवड( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०७/१२/२०२३ रोजी ससुन हॉस्पीटल पुणे येथून एम.एल.सी.नं. ३०३४७/२०२३ अन्वेय माहिती प्राप्त झाली की, दि. ०२/१२/२०२३ रोजी रुग्नालयात आलेला रुग्ण योगेश जगन्नाथ सुर्वे, वय ४० वर्षे यास काळेवाडी फाटा […]

Read More

बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीतील टाकळघाट येथील सराफास लुटणारे नागपुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

टाकळघाट येथील अतुल ज्वेलर्स या सराफ दुकानदाराला लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या 48,62,540/-कमतीचे सोने व चांदीचे दागीने केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणने केलेली धडाकेबाज कार्यवाही… बुटीबोरी(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीतील टाकळघाट बाजारातील अतुल ज्वेलर्सचा मालक श्री अतुल रामकृष्ण शेरेकर हे दि. 02/12/2023 रोजी रात्री 9.00 वाजताचे सुमारास दुकान बंद करुन सोने-चांदीच्या दागीण्याची […]

Read More

अवैधरित्या शस्त्र बाळगणारा राजापेठ पोलिसांचे ताब्यात..

राजापेठ( अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की,,राजापेठ पोलिस स्टेशनचे पथक पो स्टे हददीमध्ये स्टॉफसह पेटोलींग करीत असतांना ५.३० वा.  चे सुमारास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की, शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदानामध्ये एक  इसम हा स्वतः जवळ देशी बनावटीचा कटटा बाळगुन उभा आहे. अशा खात्रीलायक माहीतीवरून पोलिस  स्टॉफ व पंचासह शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदान येथे जावुन पाहणी केली […]

Read More

खुन का बदला खुन,वडिलांचे खुनाचा बदला घेतला आणि..

30 वर्षापूर्वी वडिलांचा खून केल्याचा राग मनात धरून लोखंडी रॉडने खून करणाऱ्यास साथीदारासह दोघांना अटक करण्यात आली असुन  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने केला याचा  उलगडा….. गोंदिया – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी चे सायंकाळी 6 ते 6.30 वा दरम्यान फुलचुरटोला ते पिंडकेपार जाणाऱ्या रोडवर मोटार सायकलचा अपघात होवून मृतक  मोरेश्वर […]

Read More

आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण..

आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण.. मुंबई – राज्याच्या गृहमंत्रालयाने राज्यभरातील तुरुंगातील कँटिनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत नव्याने १७३ पदार्थांची भर टाकली आहे. विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पाण्यासारखी डाळ व अर्धीकच्ची रोटी खात असलेल्या कैद्यांना तुरुंगात आता चक्क सेंद्रीय फळे, आइस्क्रिम, पाणीपुरी यां सारख्या पदार्थांची चव […]

Read More

पोर्नोग्राफी साहीत्य ॲानलाईन विकणार्यास वर्धा सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…

चाईल्ड पोर्नोग्राफी साहित्य ऑनलाईन विकणाऱ्या आरोपीस अटक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्हे करीत असलेल्या गुन्हेगारांना रंगेहात…. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,चाईल्ड पोर्नोग्राफी साहित्य ऑनलाईन विकणाऱ्या आरोपीस अटक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्हे करीत असलेल्या गुन्हेगारांना रंगेहात पकडण्याकरीता पोलिस विभाग सुध्दा तांत्रीकदृष्या सबळ झालेला असून सर्व सोशल मिडीया प्लॅटफॅार्मवर लक्ष ठेवण्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!