खुन का बदला खुन,वडिलांचे खुनाचा बदला घेतला आणि..
30 वर्षापूर्वी वडिलांचा खून केल्याचा राग मनात धरून लोखंडी रॉडने खून करणाऱ्यास साथीदारासह दोघांना अटक करण्यात आली असुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने केला याचा उलगडा….. गोंदिया – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी चे सायंकाळी 6 ते 6.30 वा दरम्यान फुलचुरटोला ते पिंडकेपार जाणाऱ्या रोडवर मोटार सायकलचा अपघात होवून मृतक मोरेश्वर […]
Read More