खोपोलीत एमडी बनविणार्या फॅक्टरीवर छापा; १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त
खोपोलीत एमडी बनविणार्या फॅक्टरीवर छापा; १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त रायगड – इलेक्ट्रिक पोल्स निर्मितीच्या आडून अंमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मिती करण्याचा कारखाना तीन जणांनी सुरू केला होता. यातून एमडी पावडरची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी यंत्रणांची नजर चुकवत मेफेड्रोन तयार केले जात होते. मात्र रायगड पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी कंपनीवर […]
Read More