मोटारसायकल चोरी करणारी आंतराज्यीय टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,९ महागड्या मोटारसायकल सह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. वसंतनगर पुसद हददीत उघडकीस न आलेले गुन्हे तसेच अवैध धंदयाबाबत गोपनीय माहिती संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम हा चोरीची विना क्रमांकाची बुलेट मोटरसायकल विक्री करणे करीता भोजला फाटा वाशिम रोड पुसद येथे फिरत आहे. अशा माहीतीवरुन पथकाने लगेच […]
Read More