सात महीण्यापासुन बेपत्ता असणार्या मुलीला लातुर पोलिसांच्या मानव तस्करी पथकाने शोधुन काढले…
लातुर – याबाबत थोडक्यात व्रुत्त असे की, फेब्रुवारी 2023 मध्ये पोलिस ठाणे निलंगा येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निलंगा पोलिस स्टेशनचे पोलीस नमूद मुलीचा शोध घेत होते परंतु ती मिळून येत नव्हती. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले व […]
Read More