स्फोटकाचा वापर करुन ATM मशीन फोडणार्या टोळीचा पुणे ग्रामीण LCB ने केला पर्दाफाश…

पुणे ग्रामीण–  सवीस्तर व्रुत्त असे की यवत पोलिस स्टेशन हद्दीतील पारगाव हे गाव केडगाव चौफुला ते शिरूर महामार्गावरील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. आजुबाजूचे पंचक्रोशी साठी मोठी बाजारपेठ असल्याने नागरीकांचे व्यवहार सुलभ होणेसाठी बऱ्याच कंपन्यांचे, बँकांचे ए.टी.एम. मशीन पारगाव गावात आहेत. पारगाव गावातील इंडीया वन कंपनीचे ए.टी.एम. असून नागरीकांचे सोयीसाठी चोवीस तास चालु असते. या गोष्टीचा गैर फायदा घेत […]

Read More

धाराशिव पोलिसांनी केला अवैध गुटखा निर्मिती कारखाना उध्वस्त….

उमरगा- (धाराशिव)–  सवीस्तर व्रुत्त असे की  दि. १५.०९.२०२३ रोजी गुप्त बातमीदारामर्फत माहिती मिळाली की, रिलायन्स पेटोलपंप, चौरस्ता उमरगा चे पाठीमागील शेतशिवारात बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये अवैधरित्या गुटखा तयार करून साठा करून विक्री व्यवसाय करत आहेत अशी माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीची खात्री करून नमुद ठिकाणची पाहणी करून त्याबाबत  वरीष्ठांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी  बरकते  पोलिस निरीक्षक […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षकाच्या पथकाने वडगाव(मावळ) येथील जुगार अड्ड्यावर धाड…

वडगाव मावळ (पुणे ग्रामीण)-संदीप कद्रे लोनावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की. वडगाव मावळ गावचे हददीत आंबेडकर कॉलनी येथे पत्राचे शेडमध्ये काही इसम जुगार खेळत व खेळवित आहेत. त्यांनी पोलिस स्टाफसह सदर ठिकाणी दि १७:०९ २०२१ रोजी ०९.५५ वाजताचे  सुमारास मौजे वडगाव मावळ गावचे हद्दीत अबिडकर नगर मधील पशुवैदयकीय दवाखाना शेजारी […]

Read More

वसईत किरकोळ कारणावरून गायकाची हत्या; वाहनचालकास अटक

वसई : वसईतील एका लॉज मध्ये उतरलेल्या हैदराबाद येथील गायकाची रविवारी दुपारी हत्या करण्यात आली. राधाकृष्ण व्यंकटरमन (वय ५८) असे या हत्या झालेल्या गायकाचे नाव आहे. याप्रकरणी लॉज मध्ये उतरलेल्या राजू शहा नावाच्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली. गायक राधाकृष्ण व्यंकटरमन (वय ५८) हैदराबादला राहतात वसईतील एका लग्नामध्ये गाणे गाण्यासाठी ते आले होते. वसई मधील […]

Read More

व्याजासाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी; तीन सावकारांवर गुन्हा दाखल

पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांनी व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय सिंग दुधानी (वय ३२) , निहालसिंग टाक (वय ३०) आणि बच्चनसिंग भोंड (वय ३०, सर्व रा. रामटेकडी हडपसर) असी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. […]

Read More

अवैद्यरित्या देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

यवतमाळ- जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे त्याच प्रमाणे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता अवैध धंदे व गुन्हेगारांची गोपनिय माहीती काढुन प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी अधिनस्त पथकांना जिल्हयात प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक […]

Read More

चोरीस गेलेला टेम्पो(आयचर) मुद्देमालासह लातुर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

लातुर- या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदारांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले […]

Read More

पोलिस उपायुक्तांच्या आदेशाने तीन सराईत गुन्हेगारांना केले तडीपार…

पुणे – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात हजारो सीसीटीव्ही भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील तीन गुंडांनाही तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त परीमंडळ २ स्मार्तना पाटील यांनी दिले आहेत. अधिक माहितीनुसार, १)।सागर श्रावण […]

Read More

तु माझ्याशी लग्न कर..म्हणत तरुणीचा तरुणांवर खुनी हल्ला…

‘पाचोरा(जलगांव)- तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला मी जिवंत सोडणार नाही. असे म्हणत एका तरुणीनेच तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना पाचोरा येथील तलाठी कॉलनीत शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. या तरुणीस अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील  निलेश बोरसे (वय ३५) हे आपल्या परीवारासोबत रहायला आहे. यापूर्वी ही तरुणी व तरुण यांच्यात प्रेमसंबंध […]

Read More

निगडी येथे चालणार्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…

निगडी(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे— पिंपरी-  चिंचवड  गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी निगडीतील थरमॅक्स चौकातील एका लॉजमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन महिला आणि एका एजंटसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, निगडीतील अंगण लॉजमधून कथित सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून अवधूत चंद्रसेन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!