नदीपात्रातुन वाळुचे अवैध उत्खनन करणांऱ्या विरुध्द अल्लीपुर पोलिसांची धडक मोहीम…

पोलिस स्टेशन अल्लीपुर हद्दीतील वर्धा नदीचे पात्रातुन अवैध वाळु उत्खनन करणाऱ्या विरुध्द अल्लीपुर पोलिसांची धडक मोहीम,९५ लक्ष रु चे साहीत्य केले जप्त…..  अल्लीपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैध गौखनीज बाबत आपले धोरण आधीच स्पष्ट केले व तशा सुचनासुध्दा प्रत्येक प्रभारींना देण्यात आलेल्या आहेत त्याअनुषंगाने दि.(1) रोजी रात्री 02.00 वाजता […]

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पंचवटी पोलिसांनी केली अटक…

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पंचवटी पोलिसांनी केली अटक… नाशिक (प्रतिनिधी) – सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पंचवटी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर २४ तासांच्या आत शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी मयुर फान्सीस जॉन यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाणे येथे गुन्हा. रजि.नं. १२६/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२,३२३,५०४,१४३,१४९, १०८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची साठवणुक करणारा युनीट १ चे ताब्यात…

अवैधपणे विक्रीकरीता गुटख्याची साठवणुक करणाऱ्यास युनीट १ ने ताब्यात घेऊन,साठा केला जप्त…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, पोलीस,सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा. डॉ. सिताराम कोल्हे, यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखूची अवैधपणे विक्री करणारे इसमांबाबत माहिती काढून […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक,लोणावळा यांचे विशेष पथकाचा अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा…

सहा.पोलिस अधीक्षक,लोणावळा सत्यसाई कार्तीक यांचे विशेष पथकाचा वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर छापा,  दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त,दोन आरोपी अटकेत…. लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे कि,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंदे संबंधात कडक भुमीका घेतली असुन त्यानुसार लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांनी सुध्दा अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर […]

Read More

प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारे सावनेर पोलिसांचे ताब्यात…

प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखु व गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांना नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, २ आरोपीसह  एकुण ८,२९,५२० /- रू चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना दिले होते त्या अनुषंगाने दि.(३०)रोजी पोलिस स्ऱ्टेशन सावनेर येथील पथक हद्दीत […]

Read More

गडचांदुर येथील गोतस्कर बंधु स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तेलंगणा राज्यात तस्करी करणारे गडचांदुर येथील दोन तस्कर बंधु स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,छापा टाकुन १५० जनावरांची केली सुटका १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले […]

Read More

रेकॉर्डवरील अट्टल गुंड मोन्या यास चिखली पोलिसांनी केले तडीपार…

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास चिखली पोलिसांनी केले तडीपार… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यापासुन आयुक्तालयातील गुन्हेगारीचे समूळ उच्छाटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत. भरकटलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी त्यांनी दिशा उपक्रम सुरु केलेला, या उपक्रमातून बरेचसे विधिसंघर्ष बालकांना प्रबोधन करुन, त्यांच्याकडील कला गुणाच्या क्षेत्रात […]

Read More

IPL जुगारावर लकडगंज पोलिसांचा छापा,तिघांना ताब्यात घेऊन १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

आय. पी. एल. क्रिकेट सामन्यावर सट्टा(जुगार)खेळविणार्यांवर लकडगंज पोलिसांनी छापा टाकुन,तीन आरोपींसह,एकुण १४,४६,२००/- रू चा मुद्देमाल जप्त. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या भारतामधे T20 क्रिकेटचा थरार IPL चे सामने सुरु आहे या खेळामधे बरेच नवोदीतांना संधी मिळते व ते त्याचे सोनेही करतात तर काहींनी यालाच व्यवसाय करुन जुगार खेळवले जातात त्यानुसार दि (२८) […]

Read More

अट्टल घरफोड्यास अटक करुन खापरखेडा पोलिसांनी ५ घरफोडीचे गुन्हे केले उघड….

घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला अटक करुन खापरखेडा पोलिसांची केले 5 घरफोडीचे गुन्हे उघड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की , दि.13.02.2024 रोजी दुपारी 1.15 वा. ते 1.45 वा. चे दरम्यान फिर्यादी  सुरेश शंकर डिगे वय 23 वर्षे रा. वार्ड क्र. 04 खापरखेडा ता. सावनेर याची पत्नी राहते घराला कुलुप लावून अंगणवाडी मधे मुलीला घेवुन […]

Read More

युनीट ३ ने अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन उघड केले ९ गुन्हे…

अट्टल घरफोड्यास युनीट ३ ने  ताब्यात घेऊन उघड केले ९ घरफोडीचे गुन्हे एकुन ३,९४,९८६ /- रू चा मुद्देमाल केला जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(११) रोजी चे ३.०० वा. चे सुमारास पोलिस ठाणे अंबाझरी हद्दीत, प्लॉट नं. २४, हिलटॉप, नागपूर परीसरात  राजेश बोदले, यांचे घराचे बांधकाम सुरू असतांना कुणीतरी. अज्ञाताने त्यांचे घराचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!