स्थानिक गुन्हे शाखेची MD. ड्रग्ज संबंधाने बुलढाणा जिल्ह्यातील पहिली कार्यवाही,६.२५ ग्रॅम MD पावडर सह एकास घेतले ताब्यात….
मिशन परिवर्तन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ MD मेफेड्रॅान वरील जिल्ह्यातील पहिलीच कारवाई,6.25ग्रॅम MD पावडरसह एकास घेतले ताब्यात… बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात पोलिस अधीक्षक. निलेश तांबे यांचे संकल्पनेतून दिनांक 26/06/2025 पासून अंमली पदार्थांविरुध्द “मिशन परिवर्तन” राबविण्यात येत असून, मिशन परिवर्तन अंतर्गत अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर […]
Read More