भोसरी येथील मोबाईल शॅापी फोडणारे, दरोडा पथकाच्या तावडीत,१२ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…
पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २९/०९/२०२३ रोजी क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपी, संविधान चौक, नाशिक-पुणे हायवे, भोसरी, पुणे येथे अज्ञातांनी मोबाईल शॉपीचे टेरेसवरील स्लॅबचे बाजूला बसवलेला बार कटरच्या सहायाने कट केला व त्यातुन आत प्रवेश करून घरफोडी चोरी करुन १५,१८,९६२ रु किंमतीचे अॅप्पल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे एकूण २७ महागडे मोबाईल फोन हे चोरुन […]
Read More