मोटारसायकल चोरट्यास राळेगाव पोलिसांनी केली अटक,४ गुन्हे केले उघड…
राळेगाव(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी नामे संतोष नामदेव वाघमारे वय 45 वर्ष रा. झाकीर हुसैन कॉलोनी वर्धा ता.जि. वर्धा यांनी दि. 02/11/2023 रोजी पोस्टे राळेगाव येथे तोंडी तक्रार दिली की, दि. 31/10/2023 च रात्री 2.00 वा. दरम्याण फिर्यादी यांनी त्याची मोटर सायकल Splender Plus क्र. एम. एच. 32 ए.यु. 6503 विश्रामगृह राळेगाव समोर पार्कींग करून ठेवली व […]
Read More