अंमली पदार्थ MD सह एकास हिंगणघाट डिबी पथकाने घेतले ताब्यात,MD पावडर केले जप्त….

अंमली पदार्थ  MD ची विक्री करण्याविरूध्द हिंगणघाट डीबी पथकाची धडक कार्यवाही,एकास घेतले ताब्यात….. हिगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थाचे सेवन करणारे तसेच त्याचा पुरवठा व विक्री करणार्याविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील पोउपनि सुनिल राम व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ चा ॲपल ९ रेस्ट्रो बारवर छापा….

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ चा AREA 91  बार व रेस्टो वर छापा, अल्पवयीन मुला मुलींना मद्य उपलब्ध करून  देणा-या मालक व आयोजकावर कार्यवाहीचा बडगा….. अमरावती(शहर प्रतिनिधी) –  पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहरातील हॉटेल, धाबे पानटपरीवर लोकांना दारू पिण्यास जागा व साहीत्य उपलब्ध करून देणा-यांवर कार्यवाही करण्याबाबत सर्व प्रभारिंना तसेच गुन्हे शाखेस आदेशीत […]

Read More

ओडीसा राज्यातुन गांजाची तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

वर्धा शहरात ओरीसा राज्यातुन विक्री करीता येणारा अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही,तीन आरोपींसह ५ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…. वर्धा(प्रतिनिधी) – अंमली पदार्थाची तस्करी करणारे तसेच त्याची किरकोळ विक्री करणारे यांचे कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक  अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलुस निरीक्षक विनोद चौधरी यांना […]

Read More

अंमली पदार्थ गांजासह एकास घेतले ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

अंमली पदार्थ गांजाची  विक्री करीता वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात,१.२५ किलो गांजा जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,नशेखोरीच्या आहारी जाणारी युवापिढी हा चितेचा विषय आहे त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अशा प्रकारचे नशेचे सेवन करणारे व पुरवठा करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना तसेच स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते […]

Read More

ॲापरेशन थंडर व्यसनमुक्तीसाठीची एक चळवळ – श्री निकेतन कदम

ऑपरेशन थंडर २०२५ : नागपूर शहर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेत नागपुरकरांचा अभूतपूर्व सहभाग… ॲापरेशन थंडर व्यसनमुक्तीसाठीची एक चळवळ – श्री निकेतन कदम पोलिस आयुक्त डॅा रवींद्र कुमार  सिंगल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर पोलिसांनी दिनांक २० ते २६ जून दरम्यान ऑपरेशन थंडर २०२५ ही व्यापक स्वरूपातील, आठवडाभर चालणारी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या राबवली. “Evidence is […]

Read More

कुन्हा पोलिसांनी MD drug बाळगणार्यास केले जेरबंद….

कुन्हा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अंमली पदार्थ MD drug सह एकास घेतले ताब्यात…. कुन्हा(अमरावती)प्रतिनिधी – नशेच्या आहारी जाणारी युवा पिढी व  तसेच त्यांना अंमली पदार्थाची विक्री करणारे व बाळगणारे यांच्यावर कारवाई करण्याचे  पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी संपूर्ण जिल्हयातील प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुशंगाने दि.१९/०६/२०२५ रोजी पोलिस स्टेशन कुन्हा हददीत पेट्रोलिंग करीत […]

Read More

तरुणाईची व्यसनधिता एक राष्ट्रद्रोह – श्री राहुल माकणीकर

तरुणाईची व्यसनधिता एक राष्ट्रद्रोह – श्री राहुल माकणीकर(पोलिस उपायुक्त(गुन्हे)नागपुर पोलिस आयुक्तालय 26 जून हा दिवस जगभर ‘अंमली पदार्थ विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.शासनाने लोककल्याणकारी भूमिका पार पाडण्याच्या उद्देशाने ;हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आणि त्याला तितक्याच औचित्याने प्रतिसाद देत माननीय पोलिस आयुक्त नागपूर यांनी, संवेदनशील समजशील जबाबदार लोकसेवक या नात्याने “ऑपरेशन थंडर “ही […]

Read More

अंमली पदार्थ : दुष्परिणाम आणि आव्हाने – श्री वसंत परदेशी(भापोसे)…

अंमली पदार्थ : दुष्परिणाम आणि आव्हाने – श्री वसंत परदेशी(भापोसे)अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)नागपुर शहर पोलिस आयुक्तालय…. अंमली पदार्थ हे केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण समाजासाठी एक गंभीर धोका आहेत. गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यापासून ते सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक स्थैर्यावर परिणाम करण्यापर्यंत, अंमली पदार्थांच्या गैरवापरामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामुळेच, जगभरातील पोलीस दल आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथक(CIU)यांची अंमली पदार्थ MD याचेवर मोठी कार्यवाही…

पोलिस आयुक्तांच्या विशेष सि.आय.यु. पथकाची MD अंमली पदार्थावर कार्यवाही,31 ग्रॅम MD सह 4.26 लाखाचा मुद्देमाल जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – नव्याने रुजु झालेले पोलिस आयुक्त अरविंद चावरिया  यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली पदार्थाची विक्री करणाया इसमांची माहीती काढण्याकरीता त्यांचे विशेष पथक(सी आय यु) हे दि. 19/06/2023 रोजी पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत १ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ गांजा विक्रेत्या विरुद्ध धडक कारवाई, दोन गुन्ह्यात 2,36,400/- रुपये चा माल जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारिंना देण्यात आले होते त्यानुसार दि 18 जुन 2025 रोजी स्था.गु.शा.पथकास  मिळालेल्या गोपणीय माहितीवरून शिवनगर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!