जहाल नक्षलवादी मिस्सो कवडो गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आठवडाभरातील दुसरी धडक कार्यवाही…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की आज दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी  मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून […]

Read More

गोंमास वाहतुक करणाऱ्यास वाहनांसह यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच  उघड न झालेले गुन्हे, आरोपी शोध, अवैध जनावर तस्करी व गोमांस वाहतुक अशा अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलिस  निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

अवैधरित्या गुटखा वाहतुक करणाऱ्याच्या उमरगा पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

उमरगा(धाराशिव) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस.अधिक्षक,अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली दि.15.10.2023 रोजी उमरगा पो. ठाणेचे प्रभारी अधिकारी .पारेकर यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे चौरस्ता उमरगा येथे नाकाबंदी नेमुन हैद्राबाद कडून सोलापूर कडे जाणारे येणारे वाहने चेक करत असताना समोरुन येणारे वाहन क्र एम. एच. 20 इ. जी. 5357 आयशर टॅम्पो हे […]

Read More

अमरावती पोलिस आयुक्तांच्या विशेष मोहीमे अंतर्गत तपासनी करतांना गुन्हे शाखा युनिट २ आढळले बरेच काही…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस आयुक्त यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हददी दिनांक १३/१०/२०२३ रोजी पो. नि. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ यांचे नेतृत्वात शहरामध्ये अवैध्दरित्या चालणारे कॅफे, हॉटेल, धाबे, दारू विक्री, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. १) बैल बाजार, जुनी वस्ती बडनेरा येथे आरोपी नामे मोहम्मद […]

Read More

जहाल नक्षलवादी ज्याच्यावर १६ लाखाचे बक्षीस तो गडचिरोली पोलिसांचे ताब्यात…

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलिस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात. त्यानुसार दिनांक […]

Read More

मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाचे शिक्रापुर,नारायणगाव पोलिसांच्या सहकार्याने जुन्नर व शिरुर तालुक्यात छापे…

पुणे -( महेश बुलाख ) –  सवीस्तर व्रुत्त असे की  मुंबई येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव ,नारायणगाव येथे छापे टाकून अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा सुमारे दोनशे किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त केला. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याचा प्रकार […]

Read More

पुणे ड्रग तस्करीतील मुख्य आरोपी ललीत पाटील खरचं नेपाळला पळाला का ?? पुणे पोलिस त्याच्या मागावर…

पुणे – ससुन रुग्णालयातून पसार झालेला कुप्रसिद्ध ड्रग तस्कर ललितपाटील ससून रुग फरार झाल्यानंतर अजुनही त्याचा शोध लागलेला नाही. ललित पाटीलने नेपाळला पळुन गेल्याची दाट शक्यता  वर्तविण्यात येत आहे. ललितचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने आणि गुन्हे शाखेच्या पथकाने नेपाळ सीमेलगत मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ललीत पाटीलचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ललीत पाटील […]

Read More

पोलिसांच्या नागपुर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत वर्धा पोलिसांचा डंका….

वर्धा – नुकत्याच नागपुर येथील पोलिस मुख्यालयातील मैदानावर       नागपुर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा – २०२३ ह्या दिनांक ०४/१०/२०२३ ते ०८/१०/२०२३ दरम्यान नागपुर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत वर्धा जिल्हा पोलिस संघाचे महिला व पुरूष खेळाडु.पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे मार्गदर्शनात विविध वैयक्तीक व सांघीक क्रीडा प्रकारात सहभागी झाले. या स्पर्धेत पुरूष सांघीक स्पर्धेत हॉकी संघाने […]

Read More

पोलिस उप-निरीक्षकाने जिंकले दिड कोटीचे बक्षीस

पिंपरी : क्रिकेट म्हनजे  सर्वांच्या आवडीचा खेळ, काही जण ग्राऊंडवर जाऊन  खेळतात तर काही जण मोबाईलवर खेळतात. तसे गेम देखील मोबाईलमध्ये उपलब्ध झाले आहेत. याच मोबाईलवरून गेम खेळल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील एका पोलिस उपनिरीक्षकाला क्रिकेटच्या ड्रीम ११ मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. त्यामुळे त्यांचे खऱ्या अर्थाने स्वप्नच पुर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात काम करत असलेले सोमनाथ झेंडे, असे या […]

Read More

अश्विनी बिंद्रे यांचे मारेकर्यांना मिळणार जामीन ???

नवी मुंबई : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! हे ब्रीदवाक्य असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील खलनायकांच्या प्रवृत्तीमुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाने नवनवीन वळणे घेतली आहेत. या प्रकरणात बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत त्यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादामुळे बिंद्रे कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या असतानाच राज्याचे गृहखाते आणि नवी मुंबई पोलिसांनी घरत यांचे थकीत मानधन 3 महिने झाले तरी न दिल्याने त्यांनी सुनावणीला येण्यास […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!