गांजा अंमली पदार्थाची विक्रीकरिता वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
वर्धा: वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकीस्वार गांजा […]
Read More