बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने केले मोटारसायकल चोरी व जबरी चोरीचे गुन्हे केले उघड….
बुलढाणा- जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला नोंद असलेले मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करुन, त्यातील आरोपी आणि गेलेला मुद्देमालाचा शोध घेवून अशा गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कार्यान्वीत करण्याकरीता पोलिस अधीक्षक . सुनिल कडासने यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोलिस निरीक्षक अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांनी जिल्ह्यातील मोटार […]
Read More