
पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांनी केल्या पोलिस आयुक्तालय अंतर्गत वरीष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या..पहा नावे..
पुणे – पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या आयुक्तालय अंतर्ऱ्गत बदल्या करण्यात आल्या आहेत,त्या खालीलप्रमाणे हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव तसेच निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची सहायक पोलिस उप-आयुक्तपदी बढती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता
१) हिंजवडीला – श्रीराम पौळ,


२) भोसरीला – शिवाजी गवार

३) निगडी – रणजित सावंत

यांची वर्णी लागली आहे.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर,
निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे,दरोडाविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक दीपक शिंदे, तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, भोसरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव या अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे.
यातील विवेक मुगळीकर यांची पिंपरी-चिंचवड शहरात सहायक उपआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
आठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या
आहेत. बदली झालेले
पोलिस निरीक्षक
@शंकर अवताडे (गुन्हे शाखा युनिट चार ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक : तळेगाव दाभाडे
@ श्रीराम पौळ (शिरगाव परंदवडी ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक : हिंजवडी
@ कृष्णदेव खराडे (चिंचवड ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरगाव : परंदवडी
@दिलीप शिंदे (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक : चिंचवड
@ अमरनाथ वाघमोडे (तळवडे वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक : रावेत
@शिवाजी गवारे (रावेत ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक : भोसरी
@ रणजित सावंत (तळेगाव एमआयडीसी ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक : निगडी
@ संजय तुंगार (सायबर सेल ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक : तळेगाव एमआयडीसी)


