पुणे पोलिस आयुक्त यांनी आयुक्तालय अंतर्गत खांदेपालट…
पुणे – दि.२६ डिसेंबर रोजी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी खाली नमूद पोलीस निरीक्षक यांना प्रशासकीय कारणास्तव आयुक्तलयातंर्गत पदस्थापना/बदली देण्यात येत आहे.
खाली दिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नेमणुकीचे ठिकाण दिले असून त्या पुढे पदस्थापनेचे ठिकाण दिले आहे.
१) रजनिश सिरील निर्मल – पोलिस निरीक्षक-गुन्हे शाखा युनिट-६ ते आर्थिक गुन्हे शाखा
२) उल्हास गुलाबराव कदम – वाहतुक शाखा ते पोलिस निरीक्षक-गुन्हे शाखा, युनिट-६
३) विक्रम रामसिंग गौड – पोलिस निरीक्षक गुन्हे,पोलिस स्टेशन,शिवाजीनगर ,वाहतुक शाखा
४) संजय नागोराव मोगले – पोलिस निरीक्षक, गुन्हे, पोलिस स्टेशन कोंडवा , वाहतुक शाखा
५) रविंद्र मानसिंग कदम – पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष ते पोलिस निरीक्षक गुन्हे, पोलिस स्टेशन,शिवाजीनगर
६) सोमनाथ दत्तात्रय जाधव – पोलिस निरीक्षक,गुन्हे स्वारगेट ते पोलिस निरीक्षक,गुन्हे शाखा, युनिट-४
७) संगीता तुळशिदास पाटील – पोलिस निरीक्षक, गुन्हे पोलिस स्टेशन अलंकार ते पोलिस निरीक्षक ,गुन्हे पोलिस स्टेशन,स्वारगेट
८) गणेश जगन्नाथ माने – पोलिस निरीक्षक,गुन्हे शाखा, युनिट-४ ते आर्थिक गुन्हे शाखा
९) मानसिंग संभाजी पाटील – पोलिस निरीक्षक,गुन्हे पोलिस स्टेशन,खडकी ते पोलिस निरीक्षक गुन्हे, पोलिस स्टेशन,कोंडवा
१०) सुरेखा मोतीराम चव्हाण – पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते पोलिस निरीक्षक गुन्हे, पोलिस स्टेशन ,अलंकार
तरी उपरोक्त नमूद पोलिस निरीक्षक यांना त्यांच्या पदस्थापने च्या ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार धारण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत