कुख्यात गुंड लाल्या याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…..

कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर यास  MPDA कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील पंचशिल नगर, वाशिम बायपास, जुने शहर येथे राहणारा कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर वय ३४ वर्ष, रा. पंचशिल नगर, वाशिम बायपास, जुने शहर, अकोला याचे वर यापूर्वी खूनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी […]

Read More

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा..

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात….. अकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(८) रोजी स्थानिक तेल्हारा शहरामध्ये टावर चौक, तेल्हारा येथे एक इसम सध्या चालु असलेल्या आय. पी. एल. मॅचवर हारजीतवर पैशाने मोबाईलवरुन सट्टा खेळत आहे अशी गुप्त बातमी मिळाली यावरुन सदर ठिकाणी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अकोट यांचे पथकाने […]

Read More

अवैध गावठी पिस्टलसह एकास खदान पोलिसांनी घेतले ताब्यात…,

अवैधरित्या गावठी पिस्टल व काडतुस बाळगणार्यास खदान पोलिसांनी  शिताफीने घेतले ताब्यात….  अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला शहरातील पोलिस स्टेशन खदान अकोल्याचे  हद्दीत दि.(५) रोजी पोलिस निरीक्षक धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरामध्ये मोटार […]

Read More

अकोला पोलिसांनी आणखी एका गुंडास केले स्थानबध्द….

कुख्यात गुंड  शेख शाहरूख शेख महेबुब, यास एम. पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द,अकोला पोलिसांची १३ वी कार्यवाही…., अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील ख्वाजानगर, सोनटक्के प्लॉट, जुने शहर येथे राहणारा कुख्यात गुंड शेख शाहरूख शेख महेबुब वय २८ वर्षे याचे वर यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर […]

Read More

अवैधरित्या गांजा बाळगणारे पिंजर पोलिसांचे ताब्यात…..

पिंजर पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा बाळगणारे पोलिसांचे ताब्यात,२ आरोपी व १९ किलो ग्रॅम गांजासह ३,८४,३४०/रू किंमतीचा माल जप्त….. पिंजर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(३०) रोजी चे ९:०० वाजता चे सुमारास सपोनि गंगाधर दराडे, ठाणेदार पोलिस स्टेशन पिंजर यांना माहीती मिळाली की, ग्राम टिटवा तलाव परीसरात एका प्लॅस्टीक पोत्यामध्ये आबंट उग्र […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या दिवसभरातील कार्यवाहीने अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले…

स्थानिक गुन्हे शाखेची गावठी हातभट्टीवरील ४ थी मोठी कारवाई होळी सणाचे दिवशी एकुण ९६,०००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत… अकोला(प्रतिनिधी) – आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ तसेच होळी सणाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अकोला  बच्चन सिंह ,अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो. नि. शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे स्था. गु. शा. अकोला येथील नेमलेले पथक […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा ने ताब्यात घेऊन उघड केले २ गुन्हे….

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले दोन गुन्हे,अकोला व वाशिम येथील मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७/०६/२०२३ रोजी पो.स्टे. दहिहंडा येथे फिर्यादी नामे अभिजीत रामदास खोले, वय ३० वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. जि. अकोला यांचे तक्रारी वरून पो.स्टे. दहिहंडा येथे अप नं. १८७/२०२३ कलम ३७९ […]

Read More

अकोला येथील कुख्यात गुंड ईमरान याचेवर अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही,वर्षाभरासाठी जेलमधे रवानगी…

कुख्यात सराईत गुंड इमरान खान रहिम खान एम पी डी ए कायद्यान्वये एक  वर्षाकरीता स्थानबध्द,अकोला पोलिसांची ९ वी कार्यवाही…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला शहरातील खिडकीपुरा, जुने शहर, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड इमरान खान रहिम खान वय २९ वर्ष याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचविणे, जबरी चोरी, इच्छापूर्वक दुखापत, हमला  करण्याची […]

Read More

आकोट येथील अवैध शस्त्र प्रकरणातील मुख्य सुत्रधारास पुणे येथुन केली अटक…

आकोट शहर पोलिस स्टेशन हद्दीत २देशी कट्ट्यांसह ०९ जिवंत राउंड जप्त केले होते त्यातील मुख्य आरोपी शुभम लोणकर हा फरार होता,त्यास तपास पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात.,, अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०१.२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश डी. जवरे हे डिबी पथकासह पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन […]

Read More

घराचे अंगनात गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांचे ताब्यात…

घरी लाखोंच्या गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांच्या ताब्यात,तब्बल १२ किलो गांजा जप्त… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.२९ रोजी दहीहांडा पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना ठाणेदार सहा. पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांना चोहट्टा बिट हददीतील ग्राम करतवाडी येथे एका इसमाने प्रतिबंधित अशा गांजाच्या झाडाची लागवड स्वत:चे घराचे अंगणात केली असलेबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. सदर माहिती ताबडतोब पोलिस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!