कुख्यात दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक,अनेक गुन्हे केले उघड….

कुख्यात आंतरराज्यीय चैन स्नॅचर(सोनसाखळी चोर)सराईत दरोडेखोरास त्याच्या साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेने ईंदोर येथुन केली अटक…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुख्यात सोनसाखळी चोर(चैन स्नॅचर ) संजय ब्रजमोहन चौकसे रा. तिल्लोर खुर्द, इंदौर, (मध्य प्रदेश), याचे वर अकोला,अमरावती, मलकापुर, मुक्ताईनगर, भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल.झालेत तर मागील १० वर्षात मध्यप्रदेश मध्ये अनेक […]

Read More

अकोला येथील सराईत गुंड मोहम्मद उमर यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले  स्थानबध्द….. अकोला(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,सैलानी नगर, डाबकी रोड, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज, वय २१ वर्षे, याचे वर यापुर्वी घातक शस्त्रांनिशी दंगा करून दहशत निर्माण करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, महीलांचे व बालिकांचे विनयभंग करणे, सामान्य लोकांना अश्लील शिवीगाळ […]

Read More

कुख्यात गुंड राहुल रंधवे यास अकोला पोलिसांनी MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

अकोट फाईल, अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,रामदास मठ, अकोट फाईल, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड राहुल मोहन रंथवे, वय २३ वर्षे, याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे, दुखापत, हमला करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने […]

Read More

पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांवर गोळीबार करणारे सर्व आरोपीस स्थागुशा व उरळ पोलिसांनी केली अटक…..

पोलीसांच्या गाडीवर गोळीबार करणारे पाचही आरोपींना अटक त्यांचेकडून दोन गावठी भरमार बंदुक हस्तगत,उरळ पोलिसांची कामगिरी…. उरळ(अकोला) प्रतिनिधी. – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ३१/१२/२०२३ रोजी पोलिस शिपाई दिनकर इंगळे हे त्यांची पोलिस स्टेशनचे काम संपऊन शासकीय वाहन सेकंड मोबाईल क्र एम एच ३० एच ५४९ चालक पोलिस शिपाई नितेश मुंढे यांचे सह पो स्टे परिसरात नाईट पेट्रोलींग […]

Read More

महावितरण च्या ॲल्यमिनियम विद्युत तारांची चोरी करणारी टोळीस दहीहांडा पोलिसांनी केले जेरबंद,७ गुन्हे केले उघड…

महावितरण कंपनीच्या तारांची चोरी करणारी टोळी गजाआड, तब्बल 6 आरोपी अटक, 02 दुचाकीसह 128000/- रु.चा मुददेमाल जप्त ,07 गुन्हयाची उकल करण्यात दहिहांडा पोलिसांना यश…. दहीहंडा(अकोला) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक- 11/12/2023 रोजी महावितरण कंपनीची केळीवेळी फिडर मध्ये 14 इलेक्ट्रिक पोलवरचे सुमारे 280 किलो अॅल्युमिनिअम ची तार चोरी गेली असल्याबाबत महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रार नोंदविल्यावरुन अज्ञात […]

Read More

महीलेच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिचे दागिणे लुटणार्यांना स्थागुशा पथकाने वर्धा येथुन घेतले ताब्यात,अनेक गुन्हे केले उघड..,

अकोला येथील महीलेची फसवनुक करणारे ०२ आरोपीस स्थागुशा  पथकाने  ४८ तासाचे आत वर्धा येथुन केली अटक, सदर आरोपी हे वर्धा येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार, अकोला जिल्ह्यातील०३ तर यवतमाळ जिल्हयातील ०१ गुन्हा केला उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०१/२४ रोजी संध्याकाळी ६ वा चे दरम्यान  श्रीमती मायाबाई राजु खुळे वय ३४ वर्ष रा. गाडगे […]

Read More

देशी बनावटीचे पिस्तुल व काडतुससह २ आरोपी अटकेत,अकोट शहर व SDPO पथकाची संयुक्तिक कार्यवाही…

देशी बनावटीचे पिस्तुलालह ०९ जिवंत काडतुस जप्त,२ आरोपींना अटक,आकोट शहर पोलिस व सहाय्यक पोलिस अधिक्षकांचे पथकाची धडक कार्यवाही… अकोट(अकोला) प्रतिनिधी – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०१.२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश डी. जवरे हे गुन्हे प्रकटीकरण पथकासह पोलिस स्टेशन अकोट शहर हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन इसम हे अकोट ते अकोला रोडवर अकोला […]

Read More

अकोल्यात गावगुंडाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार,पोलिसांच्या कार्यशैली प्रश्नचिन्ह…

अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर वुत्त असे की अकोला शहरात एका गावगुंडानं एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केले असुन पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यानंतर तिला कैलाशटेकडी स्मशानभुमीत नेऊन तिला विवस्त्र करुन तिची धिंड काढण्याचा प्रकारही उजेडात आला आहे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक आणि संताप आणणारी घटना अकोला शहरातील खदान पोलिस […]

Read More

मुर्तिजापुर पोलिस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा जुगारावर छापा…

मु्र्तिजापुर(अकोला)- दि. ३१ / १० / २०२३ रोजी  पोलिस अधिक्षक  संदीप घुगे यांचे तोंडी आदेश व माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा पथकाने पो.स्टे. मुर्तिजापुर शहर हद्दीत ग्राम सोनाळा रोड वरील शेती मालासाठी असणा-या गोडावुन च्या मागे जुगार रेड केला असता १) किशोर देविदास चतुरकर, वय ४० […]

Read More

अनैतिक मानवी वाहतुक प्रकरणी अकोला पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,आतापर्यंत १०५ प्रकरणांचा यशस्वीपणे केला निपटारा…

अकोला –  अकोला जिल्हयामध्ये पोलिस अधिक्षक  संदीप घुगे तसेच अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६(अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आजपावेतो ७२ गुन्हे व ३३ मिसिंग असे एकुण १०५ प्रकरणे उघडकिस आणले आहेत. पोलिस स्टेशन खदान अप नं ६३ / […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!