अल्लीपुर पोलिसांचे सहकार्याने स्थागुशा पथकाने पकडला देशी-विदेशी दारुचा साठा…
दारूची अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर अल्लीपुर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची दारूबंदी कायदयान्वये कार्यवाही,देशी-विदेशी दारू व स्विफ्ट कारसह एकुण 7,38,700/- रू.चा दारूसाठा केला जप्त… अल्लीपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 09.02.2024 रोजी अक्षय पोहाणे रा. धोत्रा (का.) हा त्याचे चारचाकी वाहनाने अवैध्यरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात वाहतुक करीत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने […]
Read More