गोंदिया LCB ची धडाकेबाज कारवाई: बॅटरी चोरणाऱ्या दोघांसह कबाडी दुकानदाराला अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त

सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पम्पावरून ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या कबाडी दुकानदाराला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी ३७,००० रुपये किमतीच्या एकूण ७ बॅटरी हस्तगत केल्या आहेत. डोंगरगाव (जि. गोंदिया) येथील रहिवासी कॉमेन्द्र खेमराज मेंढे यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी सालेकसा […]

Read More

धाडसी दरोडा उघड! गोंदिया एलसीबीची धडक कारवाई, तांदुळाचा लुटलेला ट्रक हस्तगत

१८.१३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, एका आरोपीला अटक गोंदिया: मौजा सावरी हद्दीत चाकूचा धाक दाखवून ३० टनांपेक्षा जास्त तांदूळ आणि ट्रक लुटणाऱ्या टोळीचा गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी लुटलेला ट्रक आणि तांदूळ असा एकूण १८,१३,६९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रयागराज (उत्तर प्रदेश) […]

Read More

गोंदिया LCB ची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय बुलेट चोरट्यांची टोळी गजाआड, ७ मोटारसायकली जप्त

गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय बुलेट चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ५ हजार रुपयांच्या एकूण ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये ३ महागड्या बुलेटचा समावेश आहे. गोंदिया जिल्ह्यात ९ जुलै २०२६ च्या रात्री दुचाकी चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या:  1 दासगाव (रावणवाडी): […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!