अट्टल दुचाकी चोरटे हिंजवडी पोलिसांचे ताब्यात….

चैनीसाठी दुचाकी चोरणारे अट्टल चोरटे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलिसांनी कसून केलेला तपास, मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर चैनीसाठी दुचाकीची चोरी करणारे दोन अट्टल चोरांना अटक करून चोरीच्या ०५ दुचाकी व १ रिक्षा ही जप्त केली आहे. या प्रकरणी फिर्यादी भारत सोपान जाधव (वय ५३) वर्षे धंदा. ड्रायव्हर […]

Read More

घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी केली अटक…

घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर हिंजवडी गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. या मध्ये पोलिसांनी ९ गुन्हे उघड करून सोने चांदी-दागिने आणि ईतर असा एकूण ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला […]

Read More

पिस्टलाचा धाक दाखवून लूटमार करणारे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात…

पिस्टलाचा धाक दाखवून लूटमार करणारे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पिस्टलाचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्यांना हिंजवडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५१,०००/- रुपये देशी बनावटीचे रिव्हॉलव्हर, दोन जिवंत काडतुस व एक होंडा शाईन आणि ८७,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी कट्टा, चार काडतुस व मेपोडे ॲक्टीव्हा मोटार […]

Read More

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत दुचाकी चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी केले जेरबंद….

मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्याला हिंजवडी पोलिंसांनी केली अटक,त्याच्याकडून ३,६०,००० रुपये किंमतीच्या एकुण १२ दुचाकी केल्या जप्त…. हिंजवडी(पिपरी-चिंचवड)महेश बुलाख – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन,हिंजवडी येथे तक्रारदार तानाजी मधुकर आमले वय ५२ वर्षे धंदा नोकरी रा. आमलेवस्ती सांगवडे गाव, ता. मावळ, जि. पुणे.यांनी तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते दुपारी […]

Read More

महीलेचा पाठलाग करुन छेड काढणार्याच्या हिंजवडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

हिंजवडी (पिंपरी-चिंचवड़) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ३०/०८/२०२३ रोजी ०७:३० वा. चे सुमारास एक महीला या उत्सव होम सोसायटी शेजारी वेलनेस मेडीकल समोरील रोडवर बावधन पुणे येथे फळे आणण्यासाठी पायी गेल्या असताना एक काळया रंगाची स्कुटर वरील लाईनींगचा टी शर्ट घातलेला गोल चेहऱ्याचा उंचीने कमी असलेला इसमाने फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग करून प्रथम उत्सव होमच्या समोर अडवुन […]

Read More

बेपत्ता ईसमाचा खुनी शोधण्यात हिंजवडी पोलिसांना यश…

हिंजवडी(पिपरी-चिंचवड) महेश बुलाख. – सवीस्तर व्रुत्त असे की  हिंजवडी पोलिस ठाणे येथे दिनांक २५/०९/२०२३ रोजी रेणुका किशोर पवार वय – ३० हीने माहीती दिली की, तिचा पती- किशोर प्रल्हाद पवार वय – ३५ रा. सुसगाव ता. मुळशी जि. पुणे हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०४/०० वा. पासुन घरातुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!