गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या… जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शना खाली सचिन सांगळे, उप विभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

गर्भवतीचा निर्घृण खून; सहा जणांना जन्मठेप

गर्भवतीचा निर्घृण खून; सहा जणांना जन्मठेप जालना – गर्भवतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी चार महिलांसह सहा जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एम.मोहिते यांनी खुनासह इतर कलमांतर्गत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. निलोफर जाफर खान (वय २३), नसिमाबी जाफर खान (वय ५५), हलीमाबी उर्फ हल्लो धुमअली शहा (वय ६०) व शबाना धुमअली शहा (वय ३०) […]

Read More

जालना शहरातील उच्चभ्रु वस्तीतील लुटी प्रकरणाची उकल करण्यास पोलिसांना यश…

जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ४/१२/२३ रोजी फिर्यादी कविता सुशिल शर्मा रा. सोमेश रेसीडेंन्सी जालना, या त्यांचे राहते घरी दुपारी ३.१५ वा चे दरम्यान त्याचे नातेवाईक महीलेसोबत  गप्पा मारत असतांना एक अनोळखी ईसमाने  आपले दोन साथीदारासोबत घरात प्रवेश  केला व त्यातील एकाने आपलेजवळील बंदुक फिर्यादी यांचे कानशिलात लावुन घरातील नगदी रोकड २ लक्ष रुपये व […]

Read More

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद जालना – जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरी, घरफोडी […]

Read More

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने केला जालना येथील दुहेरी खूनाचा उलगडा

उस्मानाबाद (प्रतिक भोसले) – सविस्तर वृत्त असे की, दि.31 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली की, जालना जिल्ह्यातील पोलिस ठाणे सेवली गुन्हा रजि नं. 133/2022 भा.द.वि कलम 302, 326, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 मधील या दुहेरी खुन प्रकरणातील आरोपी नामे सुधाकर तुकाराम शिंदे, वय 43 […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!