नागपूर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; ३७२ मॉडिफाईड सायलेन्सर रोड रोलरखाली नष्ट
अत्याधिक आवाज करणाऱ्या व अनधिकृत सायलेन्सरविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा वाहतूक पोलिसांचा इशारा नागपूर, दि. ५ सप्टेंबर २०२६ : शहरातील रस्त्यांवर मॉडिफाईड तसेच अनधिकृत सायलेन्सर बसवून अत्याधिक आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरोधात नागपूर वाहतूक पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. या कारवाईअंतर्गत विविध ठिकाणी जप्त करण्यात आलेले तब्बल ३७२ मॉडिफाईड सायलेन्सर आज रोड रोलरखाली नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे अनधिकृत […]
Read More