पिंपरी चिंचवड पोलिसांनी ४ कोटींची फसवणूक झालेले गुन्हे केले उघड…

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ४ कोटींची फसवणूक झालेले गुन्हे केले उघड… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – रावेत येथील फिर्यादी यांना मेटल कॉईन्समध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यानी विनविन कार्पोरेशन कंपनीमध्ये वेळोवेळी दोन कोटी १० लाख रुपये गुंतवले. मात्र परतावा मिळाला नसल्याने फिर्यादी यांनी रावेत पोलीस ठाण्यात सोनी साह या व्यक्तीविरोधात गुन्हा […]

Read More

गुंतागंतीच्या खुन प्रकरणाचा चाकन पोलिसांनी केला उलगडा…

खून करून दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – भावाच्या खुनाचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याच्या रागातून आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केला. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावली. तरुणाचा खून लपविण्यासाठी त्याचे दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून […]

Read More

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत दुचाकी चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी केले जेरबंद….

मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्याला हिंजवडी पोलिंसांनी केली अटक,त्याच्याकडून ३,६०,००० रुपये किंमतीच्या एकुण १२ दुचाकी केल्या जप्त…. हिंजवडी(पिपरी-चिंचवड)महेश बुलाख – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन,हिंजवडी येथे तक्रारदार तानाजी मधुकर आमले वय ५२ वर्षे धंदा नोकरी रा. आमलेवस्ती सांगवडे गाव, ता. मावळ, जि. पुणे.यांनी तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते दुपारी […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरटा भोसरी पोलिसांचे ताब्यात…

अट्टल मोटारसायकल चोरट्यास भोसरी पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी योग्य ती खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या म्हणून भोसरी पोलिसांचे पथक […]

Read More

अवैधरित्या शस्त्र बाळगणारे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केली सराईत गुन्हेगारांना अटक… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध्यरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन […]

Read More

अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन चुलत भावाचा केला खुन आरोपी अटकेत,वाकड पोलिसांची कामगिरी…

चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपींच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – वाकड पोलिस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या मध्ये वहीणी सोबत संबंध असल्याच्या संशयावरुन चुलत भावाचा खुन करणाऱ्या आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या प्रकरणी मयत नामे- प्रमोद यादव याचा भाऊ विरेंद्रकुमार यादव यांनी वाकड पोलिस ठाण्यात […]

Read More

सराईत तडीपार आरोपी करण भोसरी MIDC पोलिसांच्या तावडीत सापडला…

सराईत तडीपार आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत तडीपार आरोपीला मिळालेल्या माहितीवरून त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. तडीपार आरोपी करण कुमार जाधव (वय २६ वर्षे) रा.लक्ष्मीनगर मोशी आणि त्याचा मित्र स्वप्निल पोपट घुले (वय ३० वर्षे),रा.घुलेवस्ती, मांजरी पुणे याला सुध्दा अटक केली आहे. या बाबत अधिक […]

Read More

सराईत गुन्हेगारास अवैध शस्त्रासह केली अटक,पिपरी-चिंचवड खंडणी विरोधी पथकाची कामगिरी….

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणारे गुन्हेगारांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार  गुन्हे  शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलिस […]

Read More

चिखली भागात कमरेला देशी कट्टा लावुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या गुन्हे शाखा युनिट २ ने आवळल्या मुसक्या…..

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०३/११/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असतांना पोलिस हवा  जमीर तांबोळी व संतोष इंगळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी खात्रीशीर बातमी मिळाली कि, महादेवनगर चिखली येथे मुळचा उत्तरप्रदेशचा असलेला एक इसम गावठी कट्टा कमरेला लावुन […]

Read More

हिंजवडी पोलिसांनी पकडला अवैध गांज्याचा साठा,दोन आरोपी अटकेत….

हिंजवडी(पिंपरी-चिंचवड) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड हददीत चालणारे अवैध धंदे विरुध्द कारवाई करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे  पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांचे आदेश असल्याने त्या अनुषंगाने हिंजवडी पोलिस स्टेशन कडील अवैध धंदे विरोधी पथकाचे पोलिस अधिकारी व अमंलदार हे पोलिस स्टेशन हददीत चालणारे अवैध धंद्याची माहीती घेत पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार  रवी पवार यांना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!