रामनगर पोलिसांची धडक कारवाई; २ लाखांच्या दुचाकींसह चोरटा जेरबंद
वर्ध्यात रामनगर डी.बी. पथकाची धडक कारवाई; दुचाकी चोरणारा विधीसंघर्षित बालक ताब्यात, २ लाख रुपयांच्या २ मोटारसायकल जप्त वर्धा: बँकेतील ड्युटी संपवून घरी परतताना जुनापाणी बस स्टॉपवर आराम करत असलेल्या व्यक्तीची पल्सर गाडी चोरणाऱ्या विधीसंघर्षित बालकाला रामनगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून केवळ चोरीची पल्सरच नाही, तर आणखी एक सुझुकी ॲक्सेस गाडीसुद्धा जप्त करण्यात […]
Read More