SDPO वर्धा यांचे पथकाचा अवैध दारु विक्रेत्यावर छापा टाकुन,लाखोंचा मुद्देमाल केला जप्त…

नविन वर्षाच्या पुर्वदिनी अवैध विक्रीकरीता साठवुन ठेवलेला विदेशी दारूचा साठा छापा टाकुन पकडला, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाची धडाकेबाज कार्यवाही…, वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये नवीन वर्षाच्या आगमनी कुठलाही अनुचीत प्रकार घडनार नाही याची खबरदारी म्हनुन अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि […]

Read More

अल्लीपुर पोलिसांचे सहकार्याने स्थागुशा पथकाने पकडला देशी-विदेशी दारुचा साठा…

दारूची अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर अल्लीपुर पोलिस व  स्थानिक गुन्हे शाखेची दारूबंदी कायदयान्वये कार्यवाही,देशी-विदेशी दारू व स्विफ्ट कारसह एकुण 7,38,700/- रू.चा दारूसाठा केला जप्त… अल्लीपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 09.02.2024 रोजी अक्षय पोहाणे रा. धोत्रा (का.) हा त्याचे चारचाकी वाहनाने अवैध्यरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात वाहतुक करीत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने […]

Read More

महागड्या गाड्यातुन देशी विदेशी दारुची तस्करी करणाऱ्यास शिरपुर पोलिसांनी केले जेरबंद

वणी शहरातुन आजुबाजुचे ग्रामीण भागात देशा-विदेशी दारुचा पुरवठा करणारा शिरपुर पोलिसांचे ताब्यात…. शिरपुर(यवतमाळ)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक डॅा पवन बन्सोड यांनी जिल्ह्यातील दारु संबंधी व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना  मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या व त्यानुसार शिंदोला परिसरात काही दारु विक्रेते लपूनछपून अवैध दारुचा ठिय्या चालवतात. त्यात अग्रेसर असलेल्या गुन्हेगारांवर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!