बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणार्याच्या आवळल्या मुसक्या…
चंद्रपुर– सवीस्तर व्रुत्त असे की गणेश उत्सवाचे पुर्वसंध्येला समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक यांनी अवैदधरीत्या शस्त्र व अग्गीशस्त्र बाळगनारे गुन्हेगारा विरुध्द कारवाही करण्याचे आदेश दिले होते दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पो.उप नि. अतुल कावळे यांचे पथक तयार करुन, दि. 18/09/2023 रोजी पोस्टे राजुरा हदिदत एक इसम अवैदधरीत्या अग्गीशस्त्र त्याचे कमरेला […]
Read More