अमरावती: वलगाव येथील दुहेरी हत्याकांडातील ५ फरार

अमरावती: वलगाव येथील दुहेरी हत्याकांडातील ५ फरार मुख्य आरोपींना गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक अमरावती: वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडातील पाच मुख्य आरोपींना पळून जाण्याच्या तयारीत असताना अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भातकुली बस स्टँडवरून शिताफीने ताब्यात घेतले आहे. समता नगर, वलगाव येथील रहिवासी लिलाबाई अनिल तसरे (वय ६०) यांनी दिलेल्या […]

Read More

हिंगणघाट एम.डी. विक्री प्रकरण: मकोकाअंतर्गत फरार आरोपीला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम.डी. (मॅफेड्रॉन) या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीवर वर्धा पोलिसांनी ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी पंकज प्रभाकर साठवणे याला छत्रपती संभाजीनगर येथून स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन १७ जून २०२६ रोजी अटक केली आहे. ३१ मे २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS […]

Read More

सातारा पोलिसांची मोठी कारवाई: गोळीबार करून पळून गेलेले २ अट्टल गुन्हेगार २४ तासांत अहिल्यानगरमधून गजाआड

सातारा स्थानिक गुन्हे शाखेने  एका मोठ्या कारवाईत, जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून पळून गेलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना अवघ्या २४ तासांच्या आत अहिल्यानगर (अहमदनगर) येथून अटक केली आहे. पूर्ववैमनस्य आणि गोळीबार कराड तालुक्यातील कालगाव येथील संतोष शंकर घोलप (वय ३७, रा. कालगाव, व्यवसाय: टिप्पर वाहतूक सप्लायर) यांना १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस […]

Read More

वर्धा पोलिसांची सतर्कता: घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक

वर्धा: वर्धा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात नियमित रात्र गस्त आणि वाहन पेट्रोलिंग सुरू आहे. संशयास्पद हालचालींवरून अटक:- दिनांक १८ आणि १९ जुलै २०२६ च्या मध्यरात्री, वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव परिसरात […]

Read More

गोंदिया LCB ची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय बुलेट चोरट्यांची टोळी गजाआड, ७ मोटारसायकली जप्त

गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय बुलेट चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ५ हजार रुपयांच्या एकूण ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये ३ महागड्या बुलेटचा समावेश आहे. गोंदिया जिल्ह्यात ९ जुलै २०२६ च्या रात्री दुचाकी चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या:  1 दासगाव (रावणवाडी): […]

Read More

अमरावती ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी तंत्रज्ञानाचा वापर करून २४ तासांत ‘ब्लाइंड मर्डर’चा केला उलगडा

अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करून २४ तासांत ‘ब्लाइंड मर्डर’चा केला उलगडा दिनांक १५ जुलै २०२६ रोजी रात्री १०:४२ वाजता पोलीस स्टेशन मोर्शी अंतर्गत चिखल सावंगी फाटा येथे एका ट्रकला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, तेव्हा ट्रकच्या केबिनमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. […]

Read More

पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त,

धारणी पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, ६ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत धारणी: अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आणि बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी […]

Read More

सिद्धेश्वर महादेव मंदिर चोरीचा २४ तासांत छडा; आरोपी मुद्देमालासह जेरबंद

बुलढाणा: बुलढाणा येथील करहाळे ले आउट परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात झालेली चोरी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. ६४ वर्षीय फिर्यादी रामकृष्ण हरीचंद्र राठोड (रा. करहाळे ले आउट, बुलढाणा) यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजासह कार जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत सुमारे १६ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी तीन जणांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.  धुळे-शिरपूर महामार्गावर सापळा धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी सियाज कारमधून (क्रमांक MH-47/C-1008) मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची गोपनीय […]

Read More

अमरावती शहरात चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी लुटणारे आरोपी गजाआड; गुन्हे शाखेकडून मुद्देमाल हस्तगत

अमरावती शहरात चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी लुटणारे ३ आरोपी गजाआड; गुन्हे शाखेकडून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत अमरावती: किराणा दुकानात साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसून एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवत सोन्याची साखळी जबरीने हिसकावून नेणाऱ्या ३ आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेने अतिशय कौशल्याने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!