डायल ११२ वर कॅाल आणि जुगारावर लगेच छापा,चांदुरेल्वे पोलिसांची कामगिरी….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जुगारावर चांदुररेल्वे पोलिसांचा छापा,८ जुगारिंना घेतले ताब्यात….

चांदुररेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन चांदुररेल्वे येथील अधिकारी पोलिस स्टेशनला दैनदिन काम करत असतांना  डायल 112 वर  माहिती दिली की पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे  हद्दीतील ग्राम चिरोडी येथे काही इसम हे सार्वजनिक ठिकाणी एक्का बादशहा नावाचा जुगार खेळत आहेत







अशा माहितीवरून ग्राम चिरोडी येथे जाऊन सदर ठिकाणी जुगार खेळणारे 1) सतीश सुदाम राठोड वय 30 वर्ष 2) सुधाकर दादाराव राठोड वय 25 वर्ष 3) रामचरण शाहू जाधव व 48 वर्ष 4) तेजा सुकलाल राठोड वय 50 वर्ष 5) विनोद रामलाल भलावी वय 45 वर्ष 6) श्याम दादाराव राठोड वय 26 वर्ष 7) महादेव रामसिंग राठोड वय 45 वर्ष 8) ब्रह्मकुमार उर्फ युवराज भारत चव्हाण वय 35 वर्ष सर्व रा चिरोडी  इसम जुगार खेळताना मिळून आले



त्यांचे ताब्यातून नगदी 4790/- रुपये +52 तास पत्ते + तीन मोबाईल असा *एकूण 29790/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच या ईसमाविरुध्द पोलिस स्टेशन चांदुरेल्वे येथे जुगार महाराष्ट जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे



सदरची कार्यवाही  पोलिस अधिक्षक विशाल आनंद अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे, अनिल पवार,पोलिस निरीक्षक अजय आकरे यांचे मार्गदर्शनात सपोनी शरद आहिर पोउपनि नंदलाल लिंगोट सर्व पो. स्टे चांदुर रेल्वे यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!