अमरावती गुन्हे शाखेची अवैध जुगार व दारू विक्रीवर कारवाई; ३५,५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अमरावती गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर धडक; जुगार अड्डे व दारू विक्रेत्यांकडून ३८,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमरावती (प्रतिनिधी): अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध जुगार अड्डे आणि बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेने मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२६) धडक मोहीम राबवली. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपुरी गेट आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत रोख रक्कम, जुगार साहित्य आणि देशी दारूचा साठा असा एकूण ३८,९८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.



छापेमारी व जप्त मुद्देमालाचा सविस्तर तपशील

अ.क्र. पोलीस ठाणे आरोपींचे नाव, वय व पत्ता जप्त केलेला मुद्देमाल
१. नागपुरी गेट

• अब्दुल अर्शीद अब्दुल रशिद (४०, रा. चांदणी चौक)






• पंकज प्रकाश साहु (३८, रा. सातखीराडी)




• शंकर प्रेम गुप्त (३६, रा. पटवा चौक)




• चेतन सुरज यादव (३८, रा. चिचफैल)


• अमित सुनिल सोनोने (३६, रा. विलास नगर)


• कुंदन लाडलेप्रसाद सुर्यवंशी (३५, रा. रुक्मिणी नगर)


• अदीत्य राजेश आठवले (२४, रा. भीमनगर)


• राहुल अनिलराव ठाकरे (४२, रा. अंबागेट)


• मोहीत महेश साहु (३८, रा. कडबी बाजार)


• अक्षय दीलीपराव राउत (३४, रा. फ्रेजरपुरा)


• सुशिल प्रितम सोनटक्के (३२, रा. नवी वस्ती, बडनेरा)


• लक्ष्मन पंडीत आमटे (४४, रा. हमालपुरा)

३०,९१० रुपये रोख रक्कम
२. नागपुरी गेट • राहील शफाकत कलिम खान (२४, रा. पठाण चौक) २,२०० रुपये रोख व जुगार साहित्य
३. नागपुरी गेट • अहेमद अब्दुल मुनाफ (३२, रा. लालखडी) २,४७० रुपये रोख व जुगार साहित्य
४. नागपुरी गेट

• शेख जुबेर शेख खलील (३९, रा. हबीब नगर)


• शिला गंगाराव धुनेधार (साहु) (५५, रा. रतनगंज)

१,६०० रुपये किमतीचे ‘टॅगो पंच’ देशी दारूचे ३२ नग (प्रत्येकी ९० मिली)
५. गाडगेनगर • प्रदीप पंजाबराव जांभुळकर (५५, रा. जिजाऊ नगर)

१,८०० रुपये किमतीचे ‘बॉबी संत्रा’ देशी दारूचे ३६ नग (प्रत्येकी ९० मिली)

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मोहीम

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त  राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-०१) यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-०२) शाम घुगे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) श्रीमती प्राजंली सोनवने आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)  निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  दिनेश दहातोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अतुल वर, सहायक पोलीस निरीक्षक  दशरथ आडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन माकोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक फिरोज खान यांच्यासह पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे, संभाजी केंद्रे, संजय भारसाकळे, सय्यद नाझीमोद्दीन, सचिन भोयर, रंजीत गांवडे, नरेश मोहरील, सुरज चव्हाण, सागर ठाकरे, निखील गेडाम, प्रभात पोकळे आणि चालक चेतन शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!