बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणार्याच्या आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चंद्रपुर– सवीस्तर व्रुत्त असे की गणेश उत्सवाचे पुर्वसंध्येला समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक यांनी  अवैदधरीत्या शस्त्र व अग्गीशस्त्र बाळगनारे गुन्हेगारा विरुध्द कारवाही करण्याचे आदेश दिले होते  दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पो.उप नि. अतुल कावळे यांचे पथक तयार करुन, दि. 18/09/2023
रोजी पोस्टे राजुरा हदिदत एक इसम अवैदधरीत्या अग्गीशस्त्र त्याचे कमरेला बाळगुन राजुरा बस स्टॉप जवळ फिरत आहे अश्या खबरेवरुन कारवाई करत. आरोपी नामे राजरतन राहुल वनकर, वय 18 वर्षे, रा. विहीरगाव ता. राजुरा जि. चंद्रपुर याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र किं 10,000/- रू व 1 जिवंत काळतुस किं. 1,000/-रू. व रियलमि कंपनीचा मोबाईल किं. 10,000/- रू. असा असा एकुण 21,000 /- रू. मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आले. आरोपी राजरतन राहुल वनकर, वय 18 वर्षे, रा. विहीरगाव ता. राजुरा जि. चंद्रपुर विरूध्द पोस्टे राजुरा येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोस्टे राजुरा करित आहेत.
सदरची यशस्वी कामगीरी  पोलिस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलिस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल विनायक कावळे, पोना अनुप डागे, जमिर पठाण नितेश महात्में, मिलींद चव्हान, पोशि प्रसाद धुळगंडे, चानापो दिनेश अराडे सर्व स्था.गु.शा. चंद्रपुर यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!