जालना: सराईत वाळू तस्करावर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी हकालपट्टी
वाळू तस्करावर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी कारागृहात रवानगी वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी गोंदी पोलिसांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१’ (MPDA Act 1981) च्या कलम ३(१) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत पाठवला […]
Read More