ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची गवळीपुरा चिंचोलीत जुगारावर धाड; ६.४८ लाखांच्या मुद्देमालासह ११ जुगारी ताब्यात!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जुगार अड्डयावर ब्राह्मणवाडा थडी पोलिसांचा छापा,११ जुगारिंसह ६.४८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त…

अमरावती-  दिनांक: २१/०७/२०२६ रोजी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीतील गवळीपुरा चिंचोली येथे काही ईसम ५२ पत्त्यांवर ‘एक्का बादशाह’ नावाचा पैशांच्या हार-जितीचा जुगार खेळत आहे या माहीती वरुन सदर ठिकाणी छापा टाकुन १३ ईसमांना रंगेहाथ पकडले गेले.यावरुन पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी येथे अपराध क्रमांक ३१४/२०२६, कलम १२ (अ) मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला  असुन एकून₹ ६,४८,४४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला 
तसेच  (एकूण ११ आरोपी) त्यांची नावे खालीलप्रमाणे 

१. मो. रज्जाक मो. जहीर (वय ३०, धंदा: मजुरी, रा. बाजारपुरा, ब्राम्हणवाडा थडी)



२. योगेश सुधाकरराव वानखडे (वय ३४, धंदा: मजुरी, रा. पाचपावली, ब्राम्हणवाडा थडी)

३. नंदकिशोर शंकरराव जपुलकर (वय ३१, धंदा: शेती, रा. गांधी चौक, ब्राम्हणवाडा थडी)



४. शुभम संजय बावणे (वय २४, धंदा: शेती, रा. गंगामाय मंदिराजवळ, ब्राम्हणवाडा थडी)

५. अलकेश बलदेव गित (वय २५, धंदा: मजुरी, रा. गवळीपुरा चिंचोली)



६. सैयद तोसिब सैयद बब्बु (वय ३३, धंदा: मजुरी, रा. चिंचोली)

७. आकाश किसनराव धुर्वे (वय २४, धंदा: मजुरी, रा. गवळीपुरा चिंचोली)



८. सुरज बाबाराव भिमटे (वय ३०, धंदा: मजुरी, रा. बाजारपुरा, ब्राम्हणवाडा थडी)

९. यश संजयराव कोसे (वय १९, धंदा: मजुरी, रा. रामापुर चौक, ब्राम्हणवाडा थडी)

१०. सतिश संतोषराव दामडे (वय ३५, धंदा: शेती, रा. कुंभारपुरा, ब्राम्हणवाडा थडी)

११. सुकराम भैयालाल बारस्कर (वय ३०, धंदा: मजुरी, रा. गवळीपुरा चिंचोली) यांना ताब्यात घेण्यात आले 

खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला

 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
अ.क्र. मुद्देमालाचा तपशील किंमत (₹)
५२ ताश पत्ते व नगदी रक्कम

३,४४०/-

डिस्कव्हर मोटरसायकल (MH 27-BG-8839)

५०,०००/-

हिरो पॅशन प्रो मोटरसायकल (MH 27-BM-8198)

७०,०००/-

हिरो हंक मोटरसायकल (MH 27-BS-2024)

७०,०००/-

बजाज व्हिकांत V-15 मोटरसायकल (MH 27-BY-6421)

८०,०००/-

हिरो पॅशन प्रो मोटरसायकल (MH 27-CG-3677)

५०,०००/-

होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (MH 27-EG-0087)

१,५०,०००/-

रेडमी अँड्रॉइड मोबाईल (काळा)

१५,०००/-

रियलमी अँड्रॉइड मोबाईल (लाल)

१५,०००/-

१० रियलमी DARE TO LEAP अँड्रॉइड मोबाईल (काळा)

२०,०००/-

११ व्हिव्हो अँड्रॉइड मोबाईल (गुलाबी)

३०,०००/-

१२ व्हिव्हो अँड्रॉइड मोबाईल (निळा)

१५,०००/-

१३ रियलमी नार्झो अँड्रॉइड मोबाईल (हिरवा)

१५,०००/-

१४ रियलमी अँड्रॉइड मोबाईल (पांढरा)

१५,०००/-

१५ व्हिव्हो अँड्रॉइड मोबाईल (निळा)

१५,०००/-

१६ रियलमी अँड्रॉइड मोबाईल (पांढरा)

२०,०००/-

१७ व्हिव्हो अँड्रॉइड मोबाईल (निळा)

१५,०००/-

एकूण एकूण जप्त मुद्देमाल

६,४८,४४०/-

 सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण निकेतन कदम,अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड,उपविभागीय पोलिस अधिकारी धारणी माधवराव गरूड,पो.नि. अशोक लांडे (स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात,ठाणेदार प्रमोद राऊत,पोहवा. राजू मरस्कोल्हे,पोकॉ. अनुप मानकर, अंकुश दाभाडे, विशाल सिंघल, दिलीप उईके







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!