ॲल्यमिनियम तार चोरी करणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
अॅल्युमिनीअम चोरी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मौदा येथील अप. क्र. १२२७ / २३ कलम ३७९ भा.दं.वि. चे गुन्हयाचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण करीत असता गुप्त माहितगाराकडून खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, कळमना येथे राहणारा नितीश प्रजापती हा मागील काही महिन्यापासुन कळमना वस्तीत राहून आपले […]
Read More