कुख्यात गुंड कवड्या उर्फ रोहीत याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही,नाशिक काराग्रुहात रवानगी..

कुख्यात गुंड कवड्या याचेवर  MPDA कायद्यान्वये कोतवाली पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…. नागपुर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नागपुर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक(४) रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे कोतवाली व लकडगंज, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे रोहीत उर्फ मारी उर्फ कवडया वल्द नामदेव चांदेकर, वय २८ वर्षे, रा. […]

Read More

चारचाकी वाहनासह चोरीस गेलेला कापुस १२ तासाचे आत स्थागुशा पथकाने शोधुन घेतला ताब्यात…

टेंभुर्णी येथील कापसाने भरलेले आयशर चोरी करणारे सराईत गुन्हेगार 12 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, 35,50,000/- रु चा मुद्देमाल केला जप्त….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील किंमती मुद्देमालासंबंधी गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More

लोणावळा सहाय्यक पोलिस अधिक्षकांचा जुगार अड्डयावर छापा…

सहा. पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पो.स्टे.हद्दीतील मौजे देवघर येथील जुगार अड्ड्यावर छापा, रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद…. लोणावळा(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.  सत्यसाई कार्तीक […]

Read More

अमरावती शहर परीसरात गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्या टोळीच्या युनीट १ ने आवळल्या मुसक्या…

चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीच्या अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने  आवळल्या मुसक्या… अमरावती ( शहर प्रतिनिधी) – अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ला चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात युनीट 1 ला यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी भुषण शालीकराम राठोड (वय 30 वर्षे), रा.आदर्श – […]

Read More

गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा…,

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा,8 जुगारींसह 1 लाख 23 हजार 425/- रू चा  मुद्देमाल  घेतला ताब्यात…… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस तसेच सर्व प्रभारींना दिले होते त्या अनुषंगाने वरिष्ठांनी […]

Read More

कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणार्यावर सेलु पोलिसांचा छापा…

सेलू पोलिसांची कोंबड्याची झुंज लावुन जुगार खेळणार्यांवर छापा,जुगार कायद्यान्वये कारवाई….. सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणाऱ्या लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रंभारींना दिल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक 03/03/2024 रोजी चे 04.25 वा. दरम्यान गुप्त बातमीदार यांच्याकडून कोंबड बाजार जुगार बाबत मिळालेल्या खात्रीशीर […]

Read More

शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड करणाऱ्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही….

विनापरवाना अवैधरित्या अंमली पदार्थ अफुची शेती करणारे दोघेजण घेतले ताब्यात ३५.२८ किलोग्रॅम वजनाचा व ७६,५६०/- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त, पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई….. जेजुरीपुणे(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अंमली पदार्थ ही एक मोठी सामाजिक समस्या असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक, पंकज देशमुख  यांनी पदभार स्विकारल्यापासून अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर तसेच […]

Read More

भुसावल येथील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा…

स्पा च्या नावाखाली भुसावळ येथील उच्चभ्रु वस्तीत चालनार्या वेश्याव्यवसायावर भुसावल SDPO यांचा छापा,सहा मुलींची केली सुटका….. भुसावळ(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने भुसावळ उपविभागात विविध कायदेशीर कारवाया सुरु आहेत. त्यानुसार आज दिनांक 03.03.2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी  कृष्णात पिंगळे यांना महेश नगर भागात […]

Read More

शुल्लक कारणावरुन तिक्ष्ण हत्याराने खुन करणाऱ्याचा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला उलगडा…

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करून बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या वसूली अधिकाऱ्याचा खुन करणारे अज्ञात आरोपीस चोवीस तासांचे आत केले गजाआड स्थानिक गुन्हे शाखा, व दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी… दौड(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०१/०३/२०२४ रोजी इसम नामे प्रवीण नारायण मळेकर वय ५४ वर्षे रा. पुणे हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील रिकव्हरी नोटीस […]

Read More

भाडेतत्वावर घेतलेली गाडी चालकास मारहान करुन चोरणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनांचे चालकास मारहाण करून जबरदस्तीने वाहने चोरून नेणार्या आंतरजिल्हा टोळीस पुणे  ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा व रांजनगाव  पोलिसांची संयुक्तिक कार्यवाही,दोन गुन्हे केले उघड तसेच दोन वाहनांसह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…., रांजनगाव पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, भाड्याने कार घेऊन चालकास मारहान करुन ती पळविले संबंधात. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!