बिझीलँड परिसरात ६३ हजारांच्या अवैध परदेशी दारूसह गोव्यातील एकाला अटक
अमरावती: नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिझीलँड परिसरात अवैध परदेशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी ६३ हजार रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त केला असून, मूळचा गोव्यातील रहिवासी असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. गस्तीदरम्यान मिळाली गुप्त बातमी ३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदगाव पेठ पोलिसांचे पथक ठाण्याच्या हद्दीत […]
Read More