अट्टल घरफोड्या गजानन लोणारे अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस स्टेशन शेंदुरजना घाट येथे फिर्यादी मोहम्मद ईशाक मोहम्मद युनूस, वय 50 वर्ष, रा. बालासुंदरी मंदिराजवळ, शेंदुरजना घाट, ता. वरूड जि. अमरावती यांनी दिनांक 19/10/2023 रोजी तक्रार दीली की, कोणीतरी अज्ञाताने  दि. 18/10/2023 चे रात्री पासून  ते दि. 19/10/2023 चे सकाळ दरम्यान त्याच्या घराचे दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन घरातील कपाटातील सोन्या […]

Read More

जनावरे चोरणार्या अट्टल टोळीस अमरावती(ग्रामीण) स्थानिक गुन्हे शाखेने अचलपुर येथुन केली अटक…

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या जनावर चोरीचे घटणांना आळा बसावा या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जनावर  चोरीचे गुन्हे उघडकीस येणे बाबात सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंघाने दि.१८/१०/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक जनावर चोरीच्या समांतर तपास करीता असताना पथकाला गोपनिय माहीती मिळाली कि अट्टल जनावर चोर […]

Read More

गर्भवती महीला पोलिस कर्मचाऱ्यास मद्यधुंद मोटारसायकल चालकाची धडक महीला पोलिस कर्मचाऱ्यांचा उपचारा दरम्यान म्रुत्यु…

अमरावती–  मिळालेल्या माहीतीनुसार रात्री  ड्युटी संपवून घरी जात असताना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत गर्भवती महिला पोलिसाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अमरावती शहरात शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रियंका बोरकर (वय 26 वर्ष रा. अमरावती) असं मृत महिला पोलिस कॉन्स्टेबलचं  नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!