गणराज ट्रॅव्हल्समध्ये LCB ची धाड: दारू तस्कर ३ महिला ताब्यात, ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपुरात ‘गणराज ट्रॅव्हल्स’मधून अवैध विदेशी दारूची तस्करी; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ३ महिलांसह ६१ हजार रुपयांचा माल जप्त चंद्रपूर: नागपूरहून ट्रॅव्हल्स बसद्वारे चंद्रपूर शहरात अवैधरीत्या सुरू असलेली विदेशी दारूची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने उघडकीस आणली आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी वरोरा नाका चौक येथे रचलेल्या सापळ्यात ३ महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले […]
Read More