चंद्रपूर: अवैध रेती वाहतूक करणाऱ्या १६ चक्का ट्रकवर LCB ची मोठी कारवाई; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची मोठी कारवाई; ४० लाखांच्या ट्रकसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर: जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून पोलिसांनी ४० लाखांची १६ चक्का ट्रक आणि १० ब्रास रेती असा एकूण ४०,७०,००० रुपयांचा […]

Read More

घुग्घुस येथे ट्रक जाळणाऱ्या २ आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

घुग्घुस येथे कोळसा वाहतूक करणारा ट्रक जाळल्याप्रकरणी २ आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई चंद्रपूर: घुग्घुस येथील ओपनकास्ट खदानाजवळ कोळसा वाहतूक करणारा एक महिंद्रा ट्रक अज्ञात इसमांनी अडवून पेट्रोल टाकत जाळून टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांतच यशस्वी उलगडा केला असून, या प्रकरणी दोघा […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई; ५,५२,००० रुपयांच्या मुद्देमालासह अवैध दारू जप्त

चंद्रपूर: अवैध दारू तस्करीविरोधात धडक मोहीम राबवत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. नाकाबंदीदरम्यान अवैध रीतीने विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत वाहनासह एकूण ५,५२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीवरून नाकाबंदी ७ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे […]

Read More

चंद्रपूर: LCB ची मोठी कारवाई; ६५ गोवंश मुक्त, २७.८२ लाखांच्या मुद्देमालासह ३ तस्करांना अटक

चंद्रपूर: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध आणि प्राण्यांच्या अमानुष तस्करीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरने धडक मोहीम उघडली आहे. दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी फाटा (धानोरा – गडचांदूर रोड) परिसरात अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून ६५ गोवंशाची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी २७ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्दामाल जप्त करत […]

Read More

गोंडपिपरी येथे नाकाबंदी दरम्यान देशी-विदेशी दारूसह ५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त; कारचालक अटकेत

गोंडपिपरी: चंद्रपूर जिल्ह्यातील बेकायदेशीर दारू वाहतूक व विक्रीवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले यांनी दिले होते. या आदेशानुसार गोंडपिपरी पोलिसांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी मोठी कारवाई करत एका चारचाकी वाहनातून अवैध दारू जप्त केली आहे. गुप्त माहितीवरून कारवाई ५ सप्टेंबर २०२६ रोजी […]

Read More

बल्लारपूर-बामणी मार्गावर ५.७४९ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांच्या वाहतूक व विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत ५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ५.७४९ किलो गांजा जप्त करत दोन आरोपींना रंगेहात अटक केली. गुप्त बातमीच्या आधारे रचला सापळा ४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात कायदा व […]

Read More

चंद्रपूर: २८ हजारांच्या मुद्देमालासह घरफोडीतील आरोपीला एलसीबीकडून अटक

चंद्रपुरात घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; २८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील छत्रपतीनगर येथे एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात झालेली घरफोडी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूरच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीला गेलेला २८,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटना […]

Read More

चंद्रपुरात १७.४७५ किलो गांजा जप्त; ओडिसातील आरोपींसह ३ जणांना अटक

स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूरच्या पथकाने बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी चौक येथे सापळा रचून आंतरराज्यीय गांजा तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या कारवाईत १७.४७५ किलो गांजा, एक चारचाकी वाहन आणि ४ मोबाईल फोन असा एकूण १७,०८,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईचा सविस्तर तपशील ओरिसा राज्यातून काही इसम चारचाकी […]

Read More

टेमुर्डा येथे शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या अज्ञात आरोपीला शेगाव पोलिसांकडून २४ तासांत अटक

चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शाळकरी अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या अज्ञात आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत शोधून गजाआड केले आहे. घटनेचा तपशील: २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास टेमुर्डा येथे पीडित मुलगी शाळेत जात होती. त्यावेळी एका अनोळखी दुचाकी चालकाने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवले. काही अंतर पुढे गेल्यावर […]

Read More

दुर्गापूर येथे कबाड दुकानावर छापा; ₹१.३२ लाखांचा चोरीचा माल जप्त, १ ताब्यात

चंद्रपूर / दुर्गापूर: स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘ताज स्क्रॅप’ या कबाड दुकानावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे १ लाख ३२ हजार २५० रुपये किमतीचा संशयित चोरीचा माल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. गोपनीय माहितीवरून टाकला छापा दिनांक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!