शेतीसाहित्य चोरणारी टोळी जेरबंद; चंद्रपूर पोलिसांकडून ९.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई: ग्रामीण भागातून शेतीसाहित्य चोरणारी टोळी जेरबंद; ९.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर: जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे शेतीसाहित्य आणि अवजारे चोरी करणाऱ्या आंतर-तालुका टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीचे शेतीसाहित्य आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ९,५१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त […]
Read More