वर्धा येथील कार्ला चौक परिसरात रामनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला.

वर्धा येथील कार्ला चौक परिसरातील या कारवाईत रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक (पो.नि.) राखोंडे मॅडम यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. गुप्त माहितीच्या आधारे ‘कोम्बिंग मोहीम’ जिल्ह्यात सध्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत कार्ला चौकातील आकरे सभागृहाच्या मागे अवैध दारूचा साठा […]

Read More

वर्धा आणि हिंगणघाट पोलिसांचा मोठा दणका: ४ महिन्यांत ४ मकोका कारवाया, १३ गुन्हेगार जेरबंद!

वर्धा आणि हिंगणघाट वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकश्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या कडक निर्देशानंतर, पोलिसांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. वर्धा आणि हिंगणघाट पोलिसांनी गेल्या ४ महिन्यांत केलेल्या धडक कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे: ४ मकोका कारवाया आणि १३ गुन्हेगार जेरबंद जिल्ह्यात टोळ्या करून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांचा पूर्वेतिहास तपासून पोलिसांनी […]

Read More

दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकावर वर्धा वाहतूक पोलिसांची कारवाई; वाहन जप्त

वर्धा | प्रतिनिधी | ११ जून २०२६ रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेदरम्यान दारूच्या नशेत चारचाकी वाहन चालवणाऱ्या एका चालकावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक नियंत्रण […]

Read More

‘शिख बेडा’ येथे पोलिसांची धडक ‘वॉशआउट मोहीम’; १८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त – अवैध दारूच्या ७ भट्ट्या उद्ध्वस्त; झडतीदरम्यान मोठा चाकू हस्तगत

वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील सवांगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘शिख बेडा’ परिसरात पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक ‘वॉशआउट मोहीम’ राबवून अवैध दारू व्यवसायावर मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध मोहाची दारू तयार करणाऱ्या ७ भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, एकूण १८ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच झडतीदरम्यान एका घरातून […]

Read More

येळाकेळी येथील बोगस डॅाक्टरचा उच्छाद…

सेलु तालुक्यात बोगस डॅाक्टरांचा सुळसुळाट,येळाकेळी येथे बोगस डॅाकटरचा गरीब रुग्णांच्या जिवाशी खेळ…. वर्धा – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की येळाकेळी येथील मुख्य रस्त्यावर बस स्थानकाजवळ गोपाल भटेरो नामक एक ईसम राजरोसपणे गेल्या १० वर्षापासुन वैद्यकिय व्यवसाय थाटुन बसलाय आणि आरोग्य विभाग नुसते मुंग गिळुन बसलाय आणि आर्थिक व्यवहारातुन त्यांना अशा बेकायदेशीर लोकांना वैद्यकिय व्यसाय करण्याची […]

Read More

रेतीचा घाट मरणाची वाट…….

रेती घाटावरील आर्थिक व्यवहाराच्या वादावरुन पुलगाव येथील रेती माफीया  भरत नागपाल यांचा त्याचेच साथीदारांनी केला निर्घुन खुन….. चंद्रपूर-वर्धा (प्रतिनिधी) – विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जवळपास सर्वत्र रेती घाटाचे लिलाव कोट्यवधी रुपयात करण्यात आले आहे, तरी या घाटातून रेती घेणार तरी कोण हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे, कोट्यवधी रुपयांची जुळवाजुळव करताना रेती व्यवसायिक यामध्ये इतरांना भागीदारी […]

Read More

शेतीतील पंप चोरट्यास काही तासाचे आत हिंगणघाट पोलिसांनी केले जेरबंद….

शेती साहित्याची चोरी करणारे चोरटे काही तासाचे आत हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात…. हिंगणघाट(वर्धा) – पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नितीन शंकरराव ढगे वय 33 वर्ष रा गवा( कोळी) ता समुद्रपूर जि. वर्धा यांचे तोंडी रिपोर्ट वरून दिनांक 04/12/2025 चे सकाळी 07/00 दरम्यान फिर्यादी आजंती शिवारातील मक्याने केलेल्या शेतातील कॅनल मध्ये शेती ओलीत करण्याकरता ठेवलेली एक 3 Hp […]

Read More

कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही,१४ गोवंशांची केली सुटका….

पोलिस स्टेशन वडनेर हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतुक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यामधुन गोवंश जातीचे एकुण १४ जनावरांची सुखरुप सुटका करुन एकुण २१,००,०००/–रु चा मुद्देमाल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधि) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे आदेशाने उप-विभाग हिंगणघाट परीसरात अवैद्य […]

Read More

बनावट फोन कॅाल करुन डीजीटल अरेस्टची भिती दाखविणार्यास वर्धा सायबर पोलिसांनी गुजरात येथुन घेतले ताब्यात….

बनावट फोन कॅाल करुन डीजीटल अरेस्टची धमकी देऊन,रक्कम उकळणार्या आरोपीस गुजरात येथुन घेतले ताब्यात,सायबर पोलिसांची कामगिरी….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सायबर पो.स्टे. वर्धा येथे दि. १८.०९.२०२५ रोजी हिंगणघाट येथील फिर्यादी यांनी प्रत्यक्ष येवुन लेखी तक्रार दिली की, त्यांचे मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्याने फिर्यादी यांना सायबर डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडीया येथुन […]

Read More

गुटख्याची तस्करी करतांना एकास वाहनासह हिंगणघाट डी बी पथकाने घेतले ताब्यात…

हिंगणघाट पोलिसांचे डि बी पथकाने नाकाबंदी करुन पकडला १.७५ लाखाचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असा सुगंधी तंबाखु/गुटखा… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेशानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे  अंमलदार दिनांक 08 रोजी गणपती विर्सजन रॅली संबंधाने पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, गोपनीय माहीती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!