कत्तलीसाठी जाणारी गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली सुटका…

आर्णी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 01/11/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक आणी पोलिस स्टेशन परिसरात रात्रगस्त दरम्याण पेट्रोलींग करीत असतांना पहाटे 03/00 वाजन्याचे सुमारास गोपणीय बातमीदारामार्फत खात्रीलायक खबर मिळाली की एक 10 चाकी ट्रक क्रमांक एम.एच. 49- 0537 मध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावर कोंबुन कत्तली करीता यवतमाळ, आणी मार्गे हातगांव नांदेड कडे जाणार आहेत. अशा खबरेवरुन स्था. […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे आदेशाने नेर पोलीसांनी पकडला शहरात येणारा गुटखा…

नेर(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 28/10/2023 रोजीचे रात्री दरम्यान  आदित्य मिरखेलकर सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा जि यवतमाळ यांना गोपनिय माहीती मिळाली की, एक बोलेरो पिक अप मालवाहू वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य्यात  प्रतिबंधित केलेल्या सुंगधित पान मसाला व गुटखा, तंबाखुची अवैधरित्या वाहतुक होत असुन सदरचे वाहन अमरावती येथुन नेर शहरामध्ये येत आहे अशा गोपनिय […]

Read More

वणी येथुन चोरीस गेलेले किंमती हायवा ट्रक २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले हस्तगत…

वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २७/१०/२०२३ रोजी पोलिस ठाणे वणी येथे फिर्यादी  सो. तसलीम समीर रंगरेज रा. एकतानगर वणी यांनी तक्रार दिली की, त्यांचे पती  समीर परवेज रफीक रंगरेज यांच्या मालकीचे टाटा हायवा कंपनीचे ट्रक क्रमांक MH-34-BG-9452 व MH-34-BG-1212 एकुण किमंत २७,०००,००/-रु असे इतर वाहनांसह वणी वरोरा रोडवरील लार्ड्स बार समोर ठेवून असलेले दिनांक २७/१०/२०२३ […]

Read More

पुसद येथील नदीपात्रात मिळालेल्या अनोळखी प्रेताची ओळख पटवून मारेकर्यास ४ तासात केली अटक…

पुसद(यवतमाळ)-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १४/१०/२३ रोजी पुसद शहर पोलिस स्टेशन येथे संध्याकाळी ५.०० वाजता शेख सलीम शेख युनुस वय ३६ वर्षे रा मच्छिमार्केट आंबेडकर वार्ड पुसद यांनी येऊन तक्रार दिली की त्याचा लहान भाऊ शेख अज़ीम उर्फ बाबु हा कुनालाही न सांगता घरातून निघुन गेलाय व अजुनपावेतो घरी परत न आल्याने दिनांक १५/१०/२३ […]

Read More

मोटारसायकल चोरी करणारी आंतराज्यीय टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,९ महागड्या मोटारसायकल सह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २०/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. वसंतनगर पुसद हददीत उघडकीस न आलेले गुन्हे तसेच अवैध धंदयाबाबत गोपनीय माहिती संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम  हा चोरीची विना क्रमांकाची बुलेट मोटरसायकल विक्री करणे करीता भोजला फाटा वाशिम रोड पुसद येथे फिरत आहे. अशा माहीतीवरुन पथकाने लगेच […]

Read More

गोंमास वाहतुक करणाऱ्यास वाहनांसह यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच  उघड न झालेले गुन्हे, आरोपी शोध, अवैध जनावर तस्करी व गोमांस वाहतुक अशा अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलिस  निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीत जबरी चोरी करणारी टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पांढरकवडा (यवतमाळ)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन पांढरकवडा हद्दीत दिनांक ०३/१०/२०२३ रोजी ११.०० वा. चे सुमारास पांढरकवडा येथील कर्मचारी वसाहत येथे राहणारे हनुमंत नरसया कदीरेवार हे त्यांचे बोरले वाईन शॉप बंद करुन दुकाणात दिवसभरात जमा झालेल्या व्यवसायाची रक्कम नगदी २,४०,००० रु त्यांचेकडील अॅक्टीवा मोटर सायकलचे डिक्कीत टाकुन घरी आले व चाबी लावुन असलेली मोटार सायकल गेट समोर उभी […]

Read More

विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणार्या दोन ईसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद..,,

यवतमाळ – येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशानुसार दिनांक ११/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक यवतमाळ शहरात अवैध धंदयाविरुध्द कारवाई व गुन्हेगारांचा शोध घेत असतांना मुखबिर कडुन पथकास गोपणीय माहिती मिळाली की दोन माणसे  सिध्दार्थ  व लखन उर्फ जानी आंबेडकर चौक ते डोरली रोड दरम्यान  असलेल्या नगर परिषदचे सार्वजनिक संडास जवळील रोडवर देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) […]

Read More

वैद्यकिय क्षेत्रात प्रवेश पात्र परीक्षा (NEET)डमी उमेदवार बसवून पास करुन देणारी आंतराज्यीय टोळी लागली यवतमाळ पोलिसांच्या हाताला…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०७/०५/२०२३ रोजी तक्रारदार कार्तिक सुभाष कन्हे वय २६ वर्षे व्यवसाय नौकरी (लिपीक पोदार इंटरनॅशनल स्कुल यवतमाळ) रा. गोधनी रोड यवतमाळ यांनी पोस्टे यवतमाळ शहर येथे येवुन फिर्याद दिली की, दिनाक ०७/०५/२०२३ रोजी त्यांचे शाळेवर एन.टी.ए. दिल्ली मार्फत NEET ची परीक्षा होणार असल्याने त्याकरीता एन.टी.ए. दिल्ली यांचे मार्फत पुरविण्यात आलेल्या बायोमॅट्रीक आयडेंटीफिकेशन […]

Read More

गुप्तधनाचे लोभापोटी घेतला बळी दारव्हा पोलिसांनी केला उलगडा २ आरोपी अटकेत…

दारव्हा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन दारव्हा येथे दि. 06/09/23 रोजी देवराव रामजी बदुकले हे त्यांचे शेतातील विहीरीत म्रुतावस्थेत मिळुन आल्याने त्यांचे पत्नीचे तक्रारवरुन पोलिस स्टेशन  दारव्हा येथे 52/23 कलम 174 सी. आर पी सी प्रमाणे अकस्मात म्रुत्यु ची नोंद घेवुन पो स्टे दारव्हा यांनी तपास सुरु केला त्यानुसार यातील मृतक देवराव रामजी बटुकले वय 52 वर्ष […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!