कोंबड्यांची झुंज लावुन जुगार खेळणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा…
पोलिस स्टेशन पाटण हद्दीतील ग्राम कोडपा खिंडी जंगल परिसरातील कोंबड बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, २,२५,८६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १४/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी येथे हजर असतांना गोपनीय माहिती मिळाली की, पाटण पो.स्टे. हद्दीतील ग्राम कोडपा खिंडी गावाचे बाजुला असलेल्या जंगलामध्ये सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत काही इसम हे कोंबडयाच्या […]
Read More