विजेची तार व केबल चोरी करणारी टोळी लागली यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या हाताला….
यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक वणी परसिरात श्री. गणेशस्थापना बंदोबस्त संबंधाने हजर असतांना गाोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, एक इसम टाटा सुमो वाहनात चोरीचा ॲल्युमिनीयम तार घेवुन घोन्सा टि पॉईन्ट वरुन वणी शहरात प्रवेश करणार आहे. अशा माहीतीवरुन पथकाने घोन्सा टि पॉईन्ट वणी येथे सापळा रचुन प्राप्त माहिती प्रमाणे एका […]
Read More