गोवंशीय जनावरांचे कत्तली प्रकरणी ६ आरोपी अटकेत कोतवाली पोलिसांची कार्यवाही…

गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५,६०,०००/- रु चा  मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन,६ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… अहमदनगर(प्रतिनिधी) –  सवीस्तर व्रुत्त असे की,कोतवाली पोलिस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबुन ठेवुन त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाची माहिती मिळताच यादव यांनी […]

Read More

जनावरे चोरणारी टोळी गजाआड,४ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

जनावरे चोरणारी टोळी गजाआड; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त…. नांदेड (प्रतिनिधी) – गेले अनेक महिन्यांपासून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीने हैदोस घतला होता. काही केल्या ही टोळी हाताला लागत नव्हती. मात्र या टोळीला मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन शिताफीने अटक करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. जनावरे चोरीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड […]

Read More

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड…

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड… अकोला (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अकोला जिल्हयातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एकूण ११ आरोपीतांना अटक केली आहे. या मध्ये जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस करून गुन्हयात वापरलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, […]

Read More

परांडा येथील कत्तलखाण्यावर धाराशिव पोलिसांचा छापा, ४९ गोवंशीय जनावरांची केली सुटका…

पोलिस अधीक्षक,धाराशिव  अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यात गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे…. परांडा(धाराशिव)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.०२०.१२.२०२३ रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक संदीप ओहोळ , […]

Read More

गोतस्करी रोखण्यासाठी अहमदनगर पोलिस अधीक्षकांचे महत्वाचे पाऊल…

अहमदनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नगर जिल्ह्यात गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी जिल्हा पोलिस आणि महसूल प्रशासनाने मोठे पाऊल उचललेले असून नेवासा येथील गोवंश जनावरांची कत्तल करून विक्री करणाऱ्या एका नऊ जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. प्राप्त माहीतीनुसार, नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, खलील उस्मान चौधरी, अबू शहाबुद्दीन चौधरी, मोईन अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार […]

Read More

यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका

यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका यवतमाळ – अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल करुन 30 गोवंशीय जनावरे व वाहन सुटका करून एकुण 6 लाख 40 हजार रु. मुददेमाल जप्त केला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, दि.४ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध […]

Read More

क्रुरपणे गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत..

उमरेड(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २८.११.२०२३ रोजी उमरेड उपविभाग पोलिस स्टेशन कुही परीसरात स्टाफसह पेट्रोलिंग करीत असता मुखबीर द्वारे खबर मिळाली कि महींद्रा पिकअप मध्ये बेकारदेशीरपणे गोवंश यांना त्यांचे चारा-पाण्याची सोय न करता गाडीमध्ये कोंबुन कत्तलेकरीता उमरेड कुही हायवे येथून नागपुर कडे वाहनात घेवुन जात आहे. यावर पंच व स्टॉफ चे […]

Read More

कत्तलीकरीता जाणारी गोवंशीय जनावरांना शिरखेड पोलिसांनी दिले जीवनदान…

शिरखेड(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण भागात गोवंश तस्करीच्या  घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरता नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी संपुर्ण जिल्हा पोलिस स्टेशन प्रभारी यांनी मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने पो.स्टे शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही केली . पोलिस स्टेशन शिरखेड येथे आज दिनांक २४/११/२०२३ […]

Read More

कत्तलीसाठी जाणारी गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुटका…

भुम(धाराशिव) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की आज दि. २०.११.२०२३ रोजी ०१.०० वा. सु. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुम उपविभागीय हद्दीत अवैध धंदे विरुध्द कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना वालवढ, ता. भुम येथे आले असताना  वासुदेव मोरे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पांढऱ्या रंगाचे  पिकअप बोलेरो वाहन क्र एमएच ११ सीएच ४७२८ व […]

Read More

कत्तलीसाठी जात असलेल्या गोवंशीय जनावरांची गोरेगाव पोलिसांनी केली सुटका…

गोरेगाव(गोंदीया)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हददीत अवैधरित्या धंदे करणा- यावर कारवाई करण्याचे तसेच सर्व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिस अधिक्षक,  निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  अशोक बनकर, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना जिल्ह्यातील अवैध धंदयावर धाडी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!