भुसावळ येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने नाशिक शहरात घातल्या बेड्या….

भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या  मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने ०२ पिस्टल व ०५ काडतुस सह २४ तासाच्या आत ठोकल्या बेडया….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२९)मे  रोजी रात्री ०९ वा चे  सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदीरासमोर कारमधुन जाणा-या संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर आरोपींनी बेछूट […]

Read More

हद्दपार आरोपीसह ३ सराईत गुन्हेगारांना शस्त्रासह LCB ने घेतले ताब्यात…

बेकायदेशीर अग्नीशस्त्र व माउजर शस्त्र बाळगणाऱ्या हद्दपार आरोपीसह ३ सराईत गुन्हेगारांना नागपुर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिकाफीने घेतले ताब्यात….. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, नागपूर जिल्हा येथुन हद्दपार असलेला प्रफुल्ल मोरेश्वर चाफले, रा. नंदापुरी रामटेक याचे जवळ देशी बनावटीचे माउजर […]

Read More

पंचवटी परीसरात दहशत माजविणारे गुन्हे शोध पथकाने घेतले ताब्यात..

दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेवुन वाहनांची तोडफोड करणारे गुन्हेगार  पंचवटी पोलिसांचे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पंचवटी यांना प्रसंगी रिक्षामधे प्रवास करत असलेले तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे  दि(२१) मे चे रात्री ०३:३० ते ०३ : ४५ वा. चे दरम्यान वज्रेश्वरी, पाटाजवळ, दिंडोरीरोड, […]

Read More

पिस्टलाचा धाक दाखवून लूटमार करणारे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात…

पिस्टलाचा धाक दाखवून लूटमार करणारे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पिस्टलाचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्यांना हिंजवडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५१,०००/- रुपये देशी बनावटीचे रिव्हॉलव्हर, दोन जिवंत काडतुस व एक होंडा शाईन आणि ८७,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी कट्टा, चार काडतुस व मेपोडे ॲक्टीव्हा मोटार […]

Read More

गिट्टिखदान पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव…

दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२४) चे संध्याकाळी ७.३० वा..चे दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांचे पथक पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, नविन काटोल नाका ते दाभा चौक दरम्यान, हॉटेल यारानाचे विरूध्द बाजुचे रोडवर एक काळया रंगाची होन्डा सिटी कार क्र. एम. […]

Read More

अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे तिघे तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात…

अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे तिघे तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात लोक वसाहत असुन गुन्हेगार हे बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र/पिस्टल बाळगुन आहेत. त्याप्रमाणे त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे पोलिस उप निरीक्षक विलास गोसावी व […]

Read More

अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी केली अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी बाळगणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी कारच्या सीटाखाली लपवलेला गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी जप्त केली. इम्रान शेख (वय २५, रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, सातपूर, नाशिक), शेखर […]

Read More

तलवारीसह एकास युनीट २ ने घेतले ताब्यात…

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ यांची अवैध्य शस्त्र बाळगणा-या आरोपीवर धडक कार्यवाही करून त्याचे ताब्यातुन एक घातक तलवार घेतली ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी शहरातील अवैध्य धंदयावर व शस्त्र बाळगणा-यांवर  कारवाई करणे बाबत निर्देशीत केल्यावरून गुन्हेशाखा युनिट २ यांनी दिनांक (१६) रोजी मोहीम राबवुन अवैध्यरित्या शस्त्र […]

Read More

व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला…

बहुचर्चित प्रसिध्द व्यापारी अरून वोरा यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना स्थानीक गुन्हे शाखा, यांचे पथकाने ०५ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले वाहन, ०२ देशी पिस्टल व ईतर साहीत्य असा एकुण ३,५०,०००/-रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१३) रोजी अकोला शहरातील प्रसिध्द व्यापारी अरुणकुमार मघणलाल वोरा हे त्यांचे रायलीजीन येथील दुकाण बंद […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रासह टेम्पो चोरीचाही गुन्हा केला उघड

पोलिस स्टेशन उमरखेड हद्दीतुन अग्नीशस्त्र बाळगणा-या दोघांना ताब्यात घेवुन अग्नीशस्त्र जप्तीसह  टेम्पो वाहन चोरीचा गुन्हा केला उघड, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई…. यवतमाळ(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 14/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध, व अवैध धंदेविरुध्द कारवाई  हजर असतांना रात्री पथकास मुखबीरव्दारे माहीती मिळाली की, एका काळया […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!